plastic business idea
plastic business idea 2024: जसे आपण सर्वांना माहितीच आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण प्लास्टिकचा किती उपयोग करतो. पण आपण हा विचार नाही करत की प्लास्टिकचा उपयोगासोबतच आपण जर प्लास्टिक व्यवसाय सुद्धा सुरू केला तर आम्ही आपल्यासाठी एकूण 7 plastic business idea घेऊन आलो आहोत त्या वापरून तुम्ही एक यशस्वी प्लास्टिक बिजनेस व्यवसाय सुरू करू शकता.
Plastic toy business idea:
- आपणास माहीतच असेल 85% खेळणीही चायना मधून मागवण्यात येते पण सध्या मेड इन चायना या प्रॉडक्टवर सरकारने बंधन आणली असल्यामुळे पंतप्रधान मंत्री साहेबांनी Vocal for Local वस्तू वापरण्यासाठी सांगितले आहे म्हणजे स्वदेशी वस्तू वापरा असे सांगितले आहे. त्यामुळे आजच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात भारतीय लोक खेळणी बनवण्याचा व्यवसाय करत आहे आणि नफा सुद्धा कमवत आहे.
प्लास्टिकची खेळणी बनवण्यासाठी दोन प्रकारच्या मशीनचा उपयोग होतो
- blow molding machine.
- Injection molding machine
प्लास्टिक खेळणी बनवण्याची पद्धत:
- जर आपल्याला प्लास्टिक बॅग बनवायचे असेल तर तर आपल्याला मशीन मध्ये HDP प्लास्टिक दाणे टाकावी लागतात त्यानंतर HDP प्लास्टिक दाणे हे मशीन मध्ये जाऊन त्याची पेस्ट मध्ये रूपांतर होते व स्क्रू पॅनलच्या साह्याने पुढे जातात त्यानंतर पेस्ट ला मशीनच्या साह्याने आकार दिला जातो व प्रेशरने बॅट मध्ये हवा भरली जाते त्यानंतर तयार झालेले बॅटच्या कानाकोपऱ्यांना आकार दिला जातो अशा प्रकारे आपल्या प्लास्टिक बॅट तयार होते. व आपण या मशीनच्या साह्याने इतर काही खेळणी पण बनवू शकतो. जसे की बॉल, कार, स्टॅम्प इत्यादी म्हणजेच आपण एकाच मशीन चा वापर करून व फक्त मशीनचा मोड बदलून वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बनवू शकतो
प्लॅस्टिक मशीन खरीदी साथी येथे क्लिक कर.
- Blow molding machine: या मशीनच्या साह्याने आपण बॉट, बॅट, हॉकी स्टिक, बॉटल, स्टम्प, या प्रकारची खेळणी बनवू शकतो.
- injection molding machine: या मशीनच्या साह्याने आपण प्लास्टिक car, JCB, किचन सेट व इतर काही खेळणी आपण बनवू शकतो.
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 15 ते 17 लाख रुपय गुंतवणुकीची गरज आहे. व तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर तुम्ही होलसेल मध्ये टॉईज फोन विक्री करू शकता व चांगला नफा मिळू शकतात.
या व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल
- HDP Row material
- HIPS Row material
- PVC Row material
plastic bottle business idea:
- आपण जे विचार केला तर या व्यवसायामध्ये कमी खर्च कमी वेळ व चांगला नफा आपण घेऊ शकता हा व्यवसाय फुल ऑटोमॅटिक आहे म्हणजे एकाच मशीनच्या साह्याने हा व्यवसाय तुम्ही करू शकता.
plastic bottle manufacture process : प्लास्टिक बॉटल बनवण्याची पद्धत.
- बॉटल बनवण्यासाठी ब्लो मोल्डिंग मशीन चा उपयोग केला जातो जसे आपणास माहितीच आहे. मेडिकल मध्ये सुद्धा औषधी सॅनिटायझर साठी बॉटल ची गरज असते व हॉटेलमध्ये सुद्धा सॉस साठी व मीठ ठेवण्यासाठी बॉटल ची गरज असते व इतर काही ठिकाण, आपण ब्लू मोल्डिंग मशीनच्या साह्याने प्लास्टिक बॉटल बनवू शकतो या मशीनचा सर्वात मोठा फायदा असा आहे की एकाच मोडला बदलून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व वेगवेगळ्या कलरच्या प्लास्टिक बॉटल या मशीनच्या सहाय्याने आपण बनवू शकतो.
- सगळ्यात पहिली प्लास्टिक HDP गाणे मशीन मध्ये टाकले जातात त्यानंतर त्या प्लास्टिक दाण्यांचे रूपांतर पेस्ट मध्ये होते तयार झालेली प्लास्टिक पेस्ट मशीनच्या मोड या भागात येते व मूळ ज्या प्रकारचा असेल त्याच प्रकारची प्लास्टिक बॉटल तयार केली जाते उरलेल्या प्लास्टिकचा वापर तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला plastic Shredding machine चा वापर करावा लागतो या मशीनच्या साह्याने प्लास्टिक चे छोट्या दाण्यांमध्ये रूपांतर होते.
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये गुंतवणुकी ची गरज असते. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही प्रति महिना 1 ते 2.5 लाख रुपये कमवू शकता.
Household plastic product manufacturing business:
- आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्लास्टिक प्रॉडक्ट चा वापर करत असतो जसे की बादली, कंगवा, प्लास्टिकची भांडी इतर काही गोष्टी. आपण कधी विचार केला आहे का तुम्ही सुद्धा प्लास्टिक बिजनेस व्यवसाय सुरू करू शकता प्लास्टिक व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन ची गरज असते ही मशीन वेगवेगळ्या साईज व ऑटोमॅटिक आहे तुम्ही मशीन मोड चेंज करून वेगवेगळी वस्तू बनवू शकता या मशीनच्या सहाय्याने प्लास्टिक चमचे तुम्ही बनवू शकता त्यासाठी आपल्याला पॉलिथिन रॉ मटेरियल ची गरज असते या व्यवसायासाठी तुम्हाला पंधरा ते वीस लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागते या मशीनमध्ये आपण वेगवेगळ्या मटेरियल चा वापर करून वेगवेगळी प्रॉडक्ट तयार करू शकतो जसे आपल्याला माहितीच असेल प्लास्टिक वस्तूची मार्केटमध्ये विक्री कधी कमी नाही होणार म्हणून आपल्याला व्यवसाया सुरू करण्यासाठी हा एक चांगला आयडिया होऊ शकतो.
Plastic Pipe Manufacturing Business Idea:
- प्लास्टिक पाईप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात जसे की PVC pipe, UPPC pipe, CPC pipe, flexible pipe, अनेक प्रकार हे प्लास्टिक पाईपचे आहेत ज्यांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो जसे की शेतीमध्ये घरातील पाईपलाईन साठी व मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये व इतर काही ठिकाणी.
- प्लास्टिक पाईप हे Extruder machine च्या साह्याने बनवले जातात, Extruder machine मध्ये रॉ मटेरियल टाकतात व या मशीनमध्ये ऑटोमॅटिक पाईप तयार होतात याच मशीनच्या साह्याने तुम्ही वेगवेगळ्या साईज व कलर मध्ये पाईप बनवू शकता.
plastic profile making business idea:
- आपण खूप सार्या ठिकाणी प्लास्टिक पासून तयार झालेली दरवाजे पाहिले असतील व प्लास्टिक विंडोज म्हणजेच खिडक्या पण पाहिले असतील हे प्रॉडक्ट वजनाने हलके व टिकाऊ असतात व सुंदर पण असतात याच कारणामुळे आज प्लास्टिक प्रॉडक्ट चे लोक जास्त प्रमाणात वापर करतात.
- या सर्व प्रॉडक्ट ला तुम्ही Extruder machine च्या साह्याने बनवू शकता या मशीन साठी तुम्हाला 10 ते 12 लाख पर्यंत गुंतवणूक करावी लागते व ही मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक असते.
plastic bag printing business idea:
- जसे की तुम्हाला माहीतच असेल साखर कारखान्यांमध्ये व इतर काही मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या प्रॉडक्ट पॅकिंग साठी प्लास्टिक बॅगचा उपयोग करतात पण तुम्हाला माहिती आहे का या कंपन्या स्वतः प्लास्टिक बॅग बनवत नाहीत या कंपन्या आपली प्रॉडक्ट पॅकिंग साठी दुसऱ्या कंपनीकडून प्रिंटिंग प्लास्टिक बॅग मागवत असतात व मार्केटिंग साठी आपल्या कंपनीचं नाव आपल्या प्लास्टिक बॅग वर असावं म्हणून दुसऱ्या कंपनीकडून बॅक प्रिंटिंग करून घेतात व या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये गुंतवणुकीची गरज असते.
plastic tank manufacturing business idea:
- तुम्हाला माहीतच असेल प्लास्टिकच्या टाक्याचा उपयोग हा सर्वजण करतात कारण प्लास्टिक टाकी ही वजनाने हलकी व टिकाऊ असते या टाक्यांमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात जसे की पाण्याची टाकी, क्रूड ऑइल टाकी, डिझेल टाकी, पेट्रोल टाकी, इत्यादी.
- प्लास्टिकच्या टाक्या बनवण्यासाठी rotomolding machine चा वापर केला जातो, या मशीन चा डाय बदलून तुम्ही वेगवेगळ्या साहित्य व वेगवेगळ्या कलर च्या टाक्या बनवू शकता.
- Rotomolding machine मध्ये सगळ्यात पहिले LLDP मटेरियल टाकले जाते व त्यानंतर टाकीला कलर देण्यासाठी master bleach मदत करते त्यानंतर या मशीनच्या साह्याने एक लेयर किंवा दोन लेयर असे पाहिजे तसे लियर देता येतात व टाकी ऑटोमॅटिक बनवण्यात येते. आपण हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची व काही माणसांची गरज असते व या मशीनच्या साह्याने तुम्ही चांगला नफा घेऊ शकता.
Plastic item:
- प्लास्टिक आपण वापरतो पण कुठे कुठे वापरतो कशासाठी वापरतो हे तर आपल्याला माहितीच असेल प्लास्टिकचा वापर विविध ठिकाणी करण्यात येतो जसे की खालील प्रमाणे.
प्लास्टिक बॅग
- आपण बाहेर जातो व काही खाण्यासाठी घेतो तर दुकानदार आपल्याला पार्सल एका प्लास्टिक बॅगमध्ये देतो व आपण ते घेतो याच प्रकारे इतर काही साहित्य म्हणजेच थंड पेय व सौंदर्य साठी क्रीम व घरगुती वस्तू असतील व विविध साहित्यासाठ मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्लास्टिक बॅगचा वापर करतो. उदाहरणार्थ प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कंटेनर, प्लास्टिक बॅग इत्यादी.
घरातील वस्तू
- आपल्या घरामध्ये आपण विविध प्रकारच्या प्लास्टिक साहित्याचा वापर करतो जेणेकरून आपल्या घरातील शोभा वाढावी व आपल्याला माहीतच असेल प्लास्टिक पासून तयार केलेली वस्तू किती सुंदर व आकर्षक असते व अनेक घरगुती वस्तू या प्लास्टिक पासून तयार केलेल्या असतात उदाहरणार्थ: फोटो फ्रेम, टेबल, खुर्च्या, भांडी व इतर काही.
प्लास्टिकची खेळ
- खेळणी म्हणलं तर प्लास्टिक तर आलंच जसे आपल्याला माहीतच असेल विविध प्रकारच्या खेळणी मध्ये प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो कारण प्लास्टिक ला जसा पाहिजे तसा आकार आपल्याला सहजपणे देता येतो व प्लास्टिक एक वजनाने हलके व टिकाऊ असते याच कारणामुळे प्लास्टिकच्या साहित्याचा वापर विशिष्ट प्रकारे देखणी दार खेळणे बनवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ: ॲक्शन फिगर, प्लास्टिक जेसीबी, प्लास्टिक बोल इत्यादी
प्लास्टिकचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे
- साधारणपणे प्लास्टिक चांगल्या प्रकारचे विद्युत रोधक असतात व त्यामुळे प्लास्टिकचा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो जसे की स्मार्टफोन मध्ये सुद्धा प्लास्टिकचा वापर केला जातो व लॅपटॉप चार्जर इतर विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो.
car auto parts
- जसे तुम्हाला माहीतच असेल आपण जर एखादी कार घेतली त्यामध्ये किती प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग केला जातो विविध प्रकारच्या गाड्या मध्ये प्लास्टिक पासून अनेक घटक तयार केलेली असतात जसे की गाडी मधील भाग म्हणजेच पॅनल व डॅशबोर्ड बंपर आणि इतर काही विविध भाग हे प्लास्टिक पासून तयार केलेले असतात कारण प्लास्टिक ही हलकी व टिकाऊ स्वरूप आहे ऑटो कार एप्लीकेशन साठी योग्य बनवता येतात.
प्लास्टिक वैद्यकीय उपकरणे
- आपण हॉस्पिटलमध्ये जातो व डॉक्टर आपल्याला काही औषध व इंजेक्शन देतात औषधी आपल्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये किंवा बॉक्समध्ये देतात आणि इंजेक्शन हे प्लास्टिक स्वरूपात असते म्हणजेच प्लास्टिकचा वापर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो स्वच्छतेसाठी सुद्धा आपण बेस्ट बिन मध्ये प्लास्टिक बॅग टाकतो व कचरा भरल्यानंतर सहजपणे ते वेगळं करतो म्हणजेच स्वच्छतेसाठी सुद्धा प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.
प्लास्टिक मिक्स कपडे
- मानवाच्या महत्त्वाच्या काही गोष्टी असतात जसे की अन्न वस्त्र निवारा म्हणजे कापड हा मानवाच्या तीन महत्त्वाच्या गरजा पैकी एक आहे कापड आकर्षक दिसावे व टिकावे म्हणून कपड्यांमध्ये विविध प्रकारचे कपडे मानवाने तयार केलेली आहेत त्यात मानवाने प्लास्टिकचे मिश्रण करून सुद्धा कपडे तयार केलेले आहेत म्हणजेच काही कपड्यांमध्ये पॉलिस्टर आणि नायलॉन सारख्या प्लास्टिकचा वापर केलेला असतो.
प्लास्टिक बांधकाम साहित्य
- प्लास्टिकचा वापर हा बांधकाम उद्योग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो म्हणजेच प्लास्टिकचे वापरून आपण नळ फिटिंग करतो व आपण प्लास्टिकच्या खिडक्या सुद्धा वापरतो तसेच बांधकामांमध्ये आपण प्लास्टिकचे डोअर सुद्धा वापरतो यामुळे बांधकाम लवकर व टिकाऊ होते अजून इतर काही साहित्य आहेत आपण जे बांधकामांमध्ये वापरतो
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक एक सारखे नसतात प्लास्टिक मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. व ती वेगवेगळ्या गुणधर्मासह विविध आकार व कार्य करत असतात सर्वसामान्य प्रकारांमध्ये जे प्लास्टिक येते त्याला पोलिथीन असे म्हणतात त्यानंतर पोलीप्रोपेरियन आपण एक प्लास्टिकचा प्रकार आहे व इतर काही प्लास्टिकचे प्रकार आहेत.
- प्लास्टिकचे प्रकार
- पॉलिथिन
- पॉलीप्रॉपिलियनाईल
-
पॉलिस्टीरिन
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
solar rooftop yojana | सोलार रूफटोप योजने अंतर्गत मिळत आहे 40% सबसिडी, करा अर्ज.
solar rooftop योजने साथी असा कर अर्ज.