E Commerce Business Models 2024: ई-कॉमर्स व्यवसाय करून प्रति महिना कमवा 1 लाख ते 2 लाख, असा करा हा व्यवसाय सुरू.


E Commerce Business Models:

E Commerce Business Models

E Commerce Business Models 2024: ई-कॉमर्स बिजनेस हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये आरामात कमवू शकता E Commerce म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असेही म्हणतात. म्हणजे इंटरनेटच्या जोरावर वस्तूंची किंवा सेवांची खरेदी व विक्री ही कॉमर्स च्या माध्यमातून केली जाते. सोप्या पद्धतीने सांगायचे म्हणलं तर जेव्हा आपण एखादी वस्तू ऑनलाइन पद्धतीने मागवतो तेव्हा ई-कमर्स पद्धतीचा वापर आपण करत असतो. ई कॉमर्स च खूप सारे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत जसे की, Amazon, Flipkart, Snapdeal, meesho, हे सर्व भारतीय ई-कॉमर्सची प्लॅटफॉर्म आहेत ज्याचा वापर करून तुम्ही ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करू शकतात.

1) E Commerce Business फायदे,

  • आपल्या भारतातच नव्हे तर बाहेर देशातही E Commerce Business व व्यवसाय पद्धतीचा वापर केला जातो व हा व्यवसाय वेगाने वाढत आहे व लोकप्रिय होत आहे.
  • जसे की तुम्हाला माहीतच असेल आजच्या काळात लोक पायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत लागणाऱ्या गोष्टी म्हणजे वस्तू या ऑनलाइन स्वरूपात मागवत आहेत त्यामुळे सुद्धा ई-कॉमर्स व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे.
  • ई-कॉमर्स व्यवसायामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता व हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुकान उघडण्याची गरज नाही.
  • जर तुमच्याकडे विक्रीसाठी असणारा प्रॉडक्ट हा चांगल्या दर्जाचा असेल तर तुम्ही तो प्रॉडक्ट भारत देशा सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तो प्रॉडक्ट विक्री करू शकता म्हणजे इतर देशात सुद्धा तुम्ही तुमचा प्रॉडक्ट विक्री करून चांगल्या प्रकारे नफा घेऊ शकता.
  • ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व तुम्ही तुमचा व्यवसाय हा 24/7 उपलब्ध असतो म्हणून ग्राहक त्याच्या वेळेनुसार ऑनलाइन स्वरूपा तुमचा प्रॉडक्ट घेऊ शकतो त्यामुळे तुमचा प्रॉडक्ट ची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते व तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळत असतो.

2) ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करता वेळी या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुमच्याकडे तुमची एखादी व्यवसाय कल्पना असणे गरजेचे आहे म्हणजे कोणते प्रॉडक्ट तुम्ही विक्री करू शकता व तुम्हाला कोणत्या क्षेत्रातील प्रोडक्ची माहिती आहे. जर तुम्ही तुमच्या आवडीच्या व माहिती असलेल्या प्रॉडक्टची विक्री केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो.
  • जर तुम्हाला ई-कॉमर्स हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी कायदेशीर रित्या नोंदणी करावी लागते.
  • ई-कॉमर्स साठी तुम्हा ला सर्वात पहिले तुमचे ऑनलाइन स्टोअर तयार करावे लागते म्हणजे एक वेबसाईट किंवा मोबाईल ॲप द्वारे तुम्ही तुमच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करून अनेक असे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फॉरमॅट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
  • जर तुम्ही E Commerce Business हा व्यवसाय सुरू केला तर जो कोणी तुमचा ग्राहक असेल त्यांना तुमच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲप वर जो काही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही वापरणार असाल त्यात ग्राहकासाठी सुरक्षितपणे पेमेंट करण्याची सुविधा असणे गरजेचे आहे.
  • तुम्ही जो वेळ ग्राहकाला सांगितला आहे म्हणजे डिलिव्हरी साठी दिनांक किंवा तारीख असेल त्या तारखेपर्यंत तुमचे प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत सुरक्षितपणे वितरण करा व ते प्रॉडक्ट ग्राहकाला भेटले का हे निश्चित करा.
  • जर तुम्हाला हा व्यवसाय म्हणजे ई-कॉमर्स व्यवसाय कमी वेळात जास्त मोठा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी मार्केटिंग करा मार्केटिंग करण्यासाठी अनेक पर्याय आहेत जसे की सोशल मीडिया सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन पेपर जाहिरात यासारख्या विविध मार्केटिंग प्रकारांचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय हा कमी वेळात वाढवू शकता.
  • तुमच्या ग्राहकांसाठी व त्यांच्या मनातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडून उत्तम रित्या ग्राहक सेवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राहकाला वेळेवर त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवाव्यात.

3) E Commerce Business आव्हाने

  • ई-कॉमर्स व्यवसायात खूप मोठा प्रमाणामध्ये स्पर्धा चालू आहे कारण खूप लोक हा व्यवसाय करत आहेत परंतु तुमच्याकडे असणारा प्रॉडक्ट जर दर्जेदार असेल तर तुम्हाला कदाचित या व्यवसायामध्ये स्पर्धा कमी असू शकते.
  • जसे की तुम्हाला माहीतच असेल आपण व्यवसाय कुठलाही असेल त्यात म्हणजे त्या व्यवसायासाठी आपल्याला खर्च करावा लागतो म्हणजेच तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल जाहिरात करावी लागते आणि जाहिरात तुम्हाला तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी थोडाफार खर्च करावा लागतो.
  • तुमचा प्रॉडक्ट हा वेळेवर व सुरक्षित ग्राहकापर्यंत पोहोचवावा व तो पोहोचला का ते निश्चित करावे.

4) E Commerce प्रॉडक्ट विकण्याची संपूर्ण पद्धत.

  • व्यवसाय कल्पना किंवा प्रॉडक्टची निवड
  • सर्वप्रथम तुम्हाला कोणता प्रॉडक्ट वस्तू विकायचे आहे ते ठरवा व तुमच्या मनातील आवडणारा प्रॉडक्ट जो तुम्हाला माहिती असेल असा प्रॉडक्ट तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता.
  • असा प्रॉडक्ट निवडा ज्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
  • तुमचा जो काही प्रॉडक्ट आहे त्यात पुरवठा कुठून तुम्ही करणार आहात म्हणजे व्यापाऱ्याकडून घेणार आहात किंवा स्वतः बनवून विकणार आहात हे ठरवा.

5) तुमच्या व्यवसायाची नोंदणी (business of registration)

  • तुम्हाला तुमचा व्यवसाय हा कायदेशीर रित्या नोंदवावा लागतो तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी स्वतःची वेबसाईट किंवा मोबाईल app तयार करावी लागते.
  • तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी विविध पर्याय असतात म्हणजे स्वतः मालक व्हा (Solo Proprietorship) किंवा तुमच्या सबत तुमची कंपनी भागीदार असेल (partnership company) यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडावा लागतो.
  • तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उमेदवाराकडे म्हणजेच तुमच्याकडे उद्योग आधार (udyam Aadhar) असावे व GST नोंदणी असावी हे अनिवार्य आहे.

 

6) Online store ऑनलाइन स्टोअर

  • तुम्हाला तुमचे ऑनलाईन स्टोअर तयार करावे लागते यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत ते वापरून तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टोअर करू शकता.
  • तुम्ही तुमचे ऑनलाईन स्टोर उपलब्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे Amazon Flipkart meesho Snapdeal हे वापरून तुम्ही तुमच्या ऑनलाईन स्टोअर करू शकता.
  • तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची इमेज व प्रोडक्टची माहिती ही तुम्हाला तुमच्या स्टोअर वर टाकावी लागते.
  • तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची किंमत ही इतर प्रॉडक्टच्या किमतीपेक्षा कमी असणे गरजेचे आहे व तुमचे प्रॉडक्टची क्वालिटी हे चांगल्या प्रकारचे असणे गरजेचे आहे.
  • तुमच्याकडे तुमचे सुरक्षित पेमेंट साठी Paytm, Razorpay, ccAvnue, यापैकी एक पर्याय वापरून तुम्ही सुरक्षित पेमेंट करू शकता.

7) मार्केटिंग चे प्रकार

  • सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे Instagram, Facebook, twitter, हे सर्व पर्याय वापरून तुम्ही ई-कॉमर्स तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.
  • SEO सर्च इंडियन ऑप्टिमायझेशन करून सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.
  • प्रभावशाली मार्केटिंग (influencer marketing)

8) Order delivery:

  • जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळते ती ऑर्डर  व्यवस्थित पॅकिंग करावी व वेळेवर ग्राहकापर्यंत पोहोचवावी.
  • ग्राहकांना त्यांची ऑर्डर कुठपर्यंत आली आहे हे कळावे म्हणून ट्रेकिंग शेअर करा.

♣) E commerce Models:

E commerce Models

  • ई-कॉमर्स हा व्यवसाय आधुनिक काळात खूप लोकप्रिय होत आहे. ई-कॉमर्स व्यवसाय या मार्फत ग्राहकांना मॉडल्स व वस्तू आणि सेवा ऑनलाइन खरेदी करण्याची सोय मार्केटमध्ये उपलब्ध करून देत असतात विविध ई-कॉमर्स व्यवसाय मॉडल्स आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत खालील प्रमाणे.

♦) ई-कॉमर्स व्यवसाय मॉडल म्हणजे नेमकं काय?

  • ई-कॉमर्स व्यवसाय हे तुमच्या व्यवसायाचे उत्पन्न कसे केले पाहिजे याची माहिती मांडण्याचं काम करते हे तुमचे प्रॉडक्ट विक्रीसाठी आणि नफा तुम्हाला कसा मिळवता येईल याचे काम करते व जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी तुम्हाला कोणते मॉडेल योग्य आहे हे ठरवावे लागते.

 

♣) Main E-Commerce Business models:

1) business to consumer model (b2c): बिझनेस टू कंजूमर
  • बिजनेस टू कंजूमर म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसाय हा व तुमचा प्रॉडक्ट हा थेट ग्राहकांना तुम्ही विक्री करू शकता.
  • बिझनेस टू कंजूमर मॉडल चे खूप सारे उदाहरण आहेत जसे की. Amazon, Flipkart, Myntra, meesho, हे सर्व बिझनेस टू कंडोमचे उदाहरण आहे.
2) consumers to consumer model (C2C):
  • कंजूमर टू कंजूमर मॉडेल यामध्ये ग्राहक ते दुसऱ्या ग्राहकाला प्रॉडक्ट विक्री करू शकतो.
  • कंजूमर टू कंजूमर मॉडल से पण विविध प्रकार आहेत जसे की, olx आणि ebay ही कंजूमर मॉडेलची उदाहरणे आहेत.
3) business to business model B2B
  • बिझनेस टू बिझनेस मॉडेल यामध्ये एक कंपनी तर कंपन्यांना प्रॉडक्ट किंवा सेवा विकतात.
  • उदाहरण: एखाद्या ऑफिसचे फर्निचर पुरवठा करणारी कंपनी इतर कंपन्यांना फर्निचर विकू शकते.
4) Fermium model
  • फ्रीमियम मॉडेल मध्ये काही प्रॉडक्ट किंवा सेवा या मार्केटिंग साठी मोफत दिल्या जातात व काही प्रॉडक्ट साठी पैसे घेण्यात येतात.
  • जसे की Spotify हे एक म्युझिक प्लॅटफॉर्म आहे व फ्रीमियम मॉडेल चे एक उदाहरण आहे.
5) Subscription model:
  • सब कुछ मॉडेल या मॉडेल मध्ये जो काही ग्राहक असेल त्याला नियमित रचनेच्या बदल्यात प्रॉडक्ट किंवा सेवांमध्ये प्रवेश दिला जातो.
  • उत्कृष्टिंग मॉडेलचे आणि प्रकार आहे उदाहरणार्थ नेट क्लिक हे एक लक्ष्मी मॉडेल उत्कृष्ट मॉडलचे आणि प्रकार आहे उदाहरणार्थ नेट क्लिक हे एक सबस्क्रीप्शन मॉडेल चे उदाहरण आहे.
6) marketplace model:
  • मार्केट प्लेस मॉडेल म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्याच्या प्रॉडक्टची जाहिरात करतो व जो काही प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट जाहिरात करून विकण्याचे काम करतो व त्यामध्ये काही प्रकारात कमिशन राहते याला मार्केट प्लेस मॉडेल असे म्हणतात.
  • मार्केटप्लेस चे अनेक उदाहरण आहेत जसे की, Amazon, Flipkart हे पण एक मार्केटप्लेस चे उदाहरण आहेत.


    अधिक व्यवसाय बद्दल माहिती/

Small business ideas in India 2024 | जाणून घ्या कमी खर्चात जास्त नफा देणारे व्यवसाय.

Small business ideas in India 2024: कमी खर्चात जास्त नफा देणारे व्यवसाय, जर आपणही विचार करत आहात व्यवसाय करायचा तर हा ब्लॉग पोस्ट फक्त तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला 10 कमी गुंतवणूक व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. असेच small business ideas in India ज्याच्या मध्ये कमीत कमी खर्च म्हणजे पैसे गुंतवणूक करून तुम्ही जास्तीत जास्त नफा घेऊन यशस्वी रित्या तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात.

Top 10 small business ideas:

Top 10 small business ideas: अधिक माहिती साठी हे 10 बिझनेस तुमच्या साठी आहेत, व या बिझनेस आयडिया जर तुम्ही वापरला तर तुम्ही तुमचा यशस्वी बिझनेस सुरू करू शकता.

अधीक माहिती साठी येथे क्लिक करा.


 

how to apply amul franchise | तुम्ही सुद्धा अमूल या कंपनीची शाखा घेऊन प्रति महिना 1लाख ते 2लाख कमवू शकता, असा करा अर्ज…!

how to apply amul franchise: तुम्ही सुद्धा अमूल या कंपनीची शाखा घेऊन प्रति महिना 1लाख ते 2लाख कमवू शकता तुम्हाला माहितीच असेल अमूल ही दुधाची कंपनी सगळ्यात नामांकित कंपनी आहे. तसेच अमूल या दुधाचे प्रॉडक्ट जगभर प्रसिद्ध आहेत व लोकप्रिय आहेत, how to apply amul franchise आता तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल तुम्हाला अमूल या कंपनीची शाखा घेण्यासाठी कुठे व कसा अर्ज करावा लागेल अधिक माहितीसाठी.

अधीक माहिती साठी येथे क्लिक करा.