Annasaheb Patil Loan | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
Annasaheb Patil Loan: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेअंतर्गत आपल्याला महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील राज्यातील युवक व युवती साठी ज्या युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे व त्यांच्याकडे व्यवसायासाठी आर्थिक भांडवल नाही त्या उमेदवारांना बिन व्याज कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते व तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमचे स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतात.
Annasaheb Patil Loan Scheme: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ आत्तापर्यंत खूप लोकांनी घेतलेला आहे व त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
Annasaheb Patil Loan Schemes: या योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाचे जे व्याज असते ते व्याज अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला दिले जाते.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 12% पर्यंत जे व्याज आहे ते व्याज योजनेअंतर्गत भेटत असते.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला अभ्यास दर 12% पर्यंत सूट व जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंत या योजना अंतर्गत सूट आहे.
- अण्णासाहेब कर्ज योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 59 वर्ष यादरम्यान असणे गरजेचे आहे.
- अट: जो उमेदवार अर्ज करणार आहे म्हणजे ज्या प्रवर्गाचा उमेदवार आहे त्या प्रवर्गाचा इतर कोणताही महामंडळ नसावे जर तुमच्या प्रवर्गाचा महामंडळ नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात व अर्ज करू शकतात.
Annasaheb Patil Loan Schemes Registration:
अण्णासाहेब पाटील कर्ज रजिस्ट्रेशन साठी इथे क्लिक करा.
- वरील वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या बाजूला login चे option आहे जर तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्ही direct login करू शकता पण जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावे लागते.
- रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला खाली नोंदणी म्हणून option असेल तिथे क्लिक करा व बऱ्याच जणांना रजिस्ट्रेशन मध्ये विविध प्रॉब्लेम येतात जसे की OTP नाहीयेत किंवा server चालत नाही त्या उमेदवारांनी main website परत येऊन वरती heading उद्योजकता option च्या बाजूला रोजगार म्हणून एक option असेल त्या option वर क्लिक करा हा एक पर्याय आहे तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता.
- आता रोजगार option वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन page open होईल त्या पेजच्या उजव्या बाजूला नोंदणीचे option आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला एक तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी व तो टीपी टाकून घ्या त्यानंतर एक पासवर्ड टाका व एक पासवर्ड टाका जो तुमच्या लक्षात राहील त्यानंतर यूजर आयडी पासवर्ड हे दोन्ही तुम्हाला लॉगिन साठी उपयुक्त पडतील.
Annasaheb Patil Loan Schemes full process:
- आता नोंदणी बटणावर क्लिक करा व तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे व सर्व माहिती ही आधार कार्ड नुसार जशी आहे तशी टाकून घ्यावी.
- पहिले नाव: उमेदवाराचे जे पाहिले नाव असेल ते टाकायचे आहे.
- आडनाव: उमेदवाराचे जे काही आडनाव असेल ते टाकावे.
- मधले नाव: म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव येथे टाकावे.
- जन्म दिनांक: उमेदवाराची जन्मदिनांक जसे आधार कार्डवर असेल तसेच टाकावे.
- लिंग: अर्ज करणारा उमेदवार हा पुरुष आहे की स्त्री हे टाकावे.
- आधार कार्ड नंबर: तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो टाकावा.
- मोबाईल नंबर: उमेदवाराचा जो आधार कार्ड ची लिंक मोबाइल नंबर असेल तो नंबर टाकावा.
- कॅप्शन कोड: जो तुम्हाला कॅप्शन कोड आला असेल तू कॅप्शन कोर्ट टाकून घ्या.
- व पुढे या बटनावर क्लिक करा व पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो OTP टाकून sabmit करा व पुष्टी या बटनाला क्लिक करा.
आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते ती टाकावी काही माहितीही ऑटोमॅटिक स्वरूपात असते व काही माहिती तुम्हाला टाकावी लागते खालील प्रमाणे.
- Full Name: जे काही तुमचे पूर्ण नाव असेल ते नाव टाकून घ्यावे.
- आईचे नाव: उमेदवाराच्या आईचे नाव येत टाकावे.
- जन्मदिनांक: उमेदवाराच्या आधार कार्डवर ज्या पकारे जन्मदिनांक दिली असेल त्याच प्रकारे येथे उमेदवारांनी जन्मदिनांक टाकावी.
- देश: भारत (India)
- राज्य: महाराष्ट्र राज्य,
- जिल्हा: अर्ज करणारे उमेदवार ज्या जिल्ह्याचा असेल तू जिल्हा टाकावा.
- तालुका: उमेदवाराचा जो तालुका असेल तो तालुका टाकावा.
- शहर/गाव: अर्ज करणार उमेदवार जर शहरात राहत असेल तर शहराचे नाव टाकावे किंवा जर उमेदवार गावात राहत असेल तर गावाचे नाव टाकावे.
- पिन कोड: उमेदवार ज्या जिल्ह्यामध्ये येतो त्या जिल्ह्याचा पिनकोड टाकावा.
- राष्ट्रत्व: भारत (इंडिया)
- धर्म: उमेदवाराचा जो काही धर्म असेल तो धर्म टाकावा.
- जातीचा वर्ग: उमेदवाराची जी प्रवर्ग कॅटेगिरी असेल ती टाकावी.
- उपजातीचा विभाग: जो काही उमेदवाराचा उपजातीचा विभाग असेल तो टाकावा.
- मातृभाषा: मराठी.
- विवाहिक स्थिती: जर उमेदवाराचे लग्न झालेले असेल तर विवाहित असे टाकावे नसेल झाले तर अविवाहित असे टाकावे.
- ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या संपर्का विषयी माहिती टाकावी लागते.
- मोबाईल नंबर: उमेदवारांनी तो मोबाईल नंबर टाकावा जुआ मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असेल.
- फोन नंबर: उमेदवार जो फोन वापरतो त्या फोन मधला इतर दुसरा नंबर.
- ई-मेल आयडी: जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराची ईमेल आयडी येथे टाकावी लागते.
- त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला तुमचा एक पासवर्ड सेट करून घ्यायचा असतो.
- त्यानंतर परत एकदा खाली तूच पासवर्ड परत एकदा टाकावा लागतो व जतन या बटणावर क्लिक करा.
- आता तुमचे request successful झाले आहे. आता त्याला ओके करा व परत एकदा मेन वेबसाईटवर या.
- आता login करण्यासाठी परत एकदा mein website या व login साठी सर्वप्रथम username मध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर टाकायचा असतो व पासवर्ड जो तुम्ही टाकला असेल तो टाकावा लागेल व खाली तुम्हाला एक कॅप्शन कोड दिलेला असतो तो कॅप्शन को टाकून login ऑप्शन ला क्लिक करा.
- जेव्हा तुम्ही login बटन वर क्लिक करतात तेव्हा तुम्ही एक new page. मध्ये येतात.
Dashboard:
- तुम्हाला तुमची संपूर्ण प्रोफाईल ही dashboard वर पाहायला मिळते या प्रकारे तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता.
अण्णासाहेब पाटील बद्दल संपूर्ण माहिती.
- Annasaheb Patil हे महाराष्ट्र राज्यातील कामगार व माथाडी क्षेत्रातील लोकनेते म्हणून ओळखले जातात.
- अण्णा साहेबांचे आयुष्य व कार्य उत्कृष्टरित्या मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्ये परिचित आहे पण इतर काही ठिकाणी सुद्धा अण्णासाहेबांनी चांगल्या प्रकारे कार्य केले आहे.
- अण्णासाहेब पाटील यांचा जन्म हा 25 सप्टेंबर 1933 रोजी मंगरूळे गाव व सातारा जिल्ह्यात झाला होता.
- अण्णासाहेबांची ओळख ही कामगार व माथाडी नेते म्हणून केली जात होती अण्णासाहेब यांनी माथाडी कामगारांसाठी व त्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले व माथाडी कामगारांसाठी अण्णासाहेबांच्या मनात आर्थिक विकास ध्येय होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेबांचा मान ठेवून व कामगारांच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची 27 नोव्हेंबर 1998 रोजी स्थापना केली.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा उद्देश हा ज्या कामगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे व त्यांना आर्थिक भांडवल देण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जाते.
तुमच्या साठी इतर काही योजना.
Pm Vishwakarma Yojana online apply: पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार देत आहे 3 लाख रुपयांचे बिन व्याज कर्ज, असं करा अर्ज.
Pm Vishwakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार देत आहे 20000 रुपयाचे मशनरी फ्री मध्ये व तीन लाखापर्यंत बिनव्याज कर्ज व भारतातील जनतेला आत्मनिर्भर करण्यासाठी व भारतातील जनतेला रोजगार प्राप्त करून देण्याचे काम या योजनेअंतर्गत भारत सरकार करत आहे व यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत होत पूर्व भारत देशातील पारंपारिक कारागीरांना भक्कम करण्याचे काम व त्यांचे कौशल्य विकास करण्याचे काम हे आपले भारत सरकार करत आहे.Pm Vishwakarma Yojana online apply:
Pm Vishwakarma Yojana पात्रता.
- उमेदवार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 50 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे.
- पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्हाला या योजनेत एकूण 18 पारंपरिक व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायाचे कौशल्य तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सुतारकाम किंवा लोहार काम किंवा कुंभार काम किंवा शिंपी काम व इतर काही.
- पीएम विश्वकर्मा योजना साठी म्हणजे उमेदवाराकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे (आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक)
- उमेदवारा कडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे व उमेदवार या योजनेत 140 दिलेल्या कास्ट पैकी एक असावा.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Sukanya samriddhi Yojana in Marathi | सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत सरकार देत आहे 27 लाख रुपये अनुदान.
Sukanya samriddhi Yojana in Marathi: सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत सरकार तुम्हाला देत आहे 27 लाख रुपये त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने 5 हजार रुपये जमा करावे लागतात. चला तर मग जाणून घेऊ काय आहे हे सुकन्या समृद्धी योजना Sukanya samriddhi Yojana in Marathi व कसा करावा अर्ज..!
- Sukanya samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजना ही एक भारत सरकारची एक बचत योजना आहे ज्यातलं विशेष म्हणजे मुलगी बालिक असताना आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना काढलेली आहे ही योजना बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचा भाग असून भारत सरकारच्या द्वारे या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो
- अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिस च्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता म्हणजे सुकन्या समृद्धी योजना Sukanya samriddhi Yojana बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही पोस्ट ऑफिस वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळते थोडक्यात माहिती: जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला कशी भेटते हे तुम्हाला या वेबसाईटवर सांगितले जाते आपल्या मुलीचे खाते हे सुकन्या समृद्धी योजना साठी उघडावे, हे गरजेचे आहे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.