Indian Oil Petrol Pump Dealership:
Indian Oil Petrol Pump Dealership: इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप कशी मिळवायची व व तुम्हाला मोठी गुंतवणूक करून long term साठी एखादा व्यवसाय करायचा असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी या लेखांमध्ये आपण पेट्रोल पंप कसे सुरू करू शकतो, या बद्दल सविस्तर माहिती आज पाहणार आहोत.
Indian Oil Petrol Pump: पेट्रोल पंप हे दोन प्रकारचे असतात म्हणजे एकतर Indian government petrol pump किंवा Indian private petrol pump. जे उमेदवार पेट्रोल पंप साठी अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या अटी आहेत व तुम्ही इंडियन पेट्रोल पंप सुरू करून लाखो रुपये कमवू शकतात पण यासाठी अगोदर तुम्हाला गुंतवणूक सुद्धा जास्त करावी लागते.
Petrol Pump Business Idea:
- Petrol pump business idea: हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्या आधारावर लोक दिवस रात्र पैसे कमवत आहे. व तुम्हाला माहीतच असेल की सध्याच्या काळात पेट्रोल व डिझेलची मागणी ही किती जास्त प्रमाणात आहे. आपण घराच्या बाहेर आलो की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गाड्या पाहायला मिळतात व त्या सर्व गाड्या पेट्रोल किंवा डिझेल वर चालतात व खूप कमी प्रमाणात गाड्या चार्जिंग वर चालतात यावरून तुम्हाला कळतच असेल पेट्रोल व डिझेल ची मागणी किती आहे व पेट्रोल पंप हा एक असा व्यवसाय आहे ज्याची 24/7 तास सेवा आपण लोका पर्यंत पोहोचू शकतो. व पैसे कमवू शकतो.
- काही काळानंतर पेट्रोल डिझेल सोबत तुम्ही चार्जिंग स्टेशन व CNG पंप या दोन गोष्टीचा सुद्धा समावेश करून चांगली पैसे कमवू शकता जर आपण हा व्यवसाय करायचा विचार करत आहात तर हा संपूर्ण लेख वाचा.
- आपल्या भारत देशात काही कंपन्या आहेत ज्या पेट्रोल पंप डीलरशिप देण्याचे काम करतात आहेत जसे की government company आहेत व काही private company आहेत.
- जर आपण गव्हर्नमेंट कंपनीचा विचार केला तर खूप साऱ्या कंपन्या आहेत जसे की HP petrol, Bharat petroleum, Indian oil, या सर्व शासकीय कंपनी आहेत.
- जर आपल्याला जास्त गुंतवणूक करायची आहे व येणाऱ्या काळाचा विचार करून मोठा व्यवसाय करायचा आहे तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता व चांगल्या प्रमाणे मध्ये पैसे सुद्धा कमवू शकतात.
- जर आपण एखाद्या private कंपनीची डीलरशिप घेतली तर तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागेल परंतु तुम्ही जर government कंपनी ची डीलरशिप घेतली तर तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल हे तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला private कंपनीची डीलरशिप हवी आहे की government कंपनीची डीलरशिप हवी. आहे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बंधन नसते.
- जर तुम्हाला सुद्धा पेट्रोल पंप टाकून चांगले पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे गरजेचे आहे.
- पेट्रोल पंप साठी तुमच्याकडे 1 करोड ते 3 करोड या दरम्यान गुंतवणूक असणे गरजेचे आहे तरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता.
- पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे रोजच्या जवळ जमीन असणे गरजेचे आहे व त्या जमिनीचे क्षेत्रफळ हे 1500 Sq.ft ते 2500 Sq.ft या दरम्यान असणे गरजेचे आहे.
- पेट्रोल पंप घेण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारच्या लायसनची व कागदपत्रांची गरज असते.
- जो उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराकडे पेट्रोल पंप साठी त्या उमेदवाराच्या नावाने 1 किंवा 2 वाहनेही पेट्रोलची आयात करण्यासाठी गरज असते व त्यासाठी तुमच्याकडे ट्रक व अधिक काही वाहने असणे गरजेचे आहे.
Indian Oil Petrol Pump Dealership Eligibility:
- अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 वर्षे ते 55 वर्ष यादरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणार उमेदवार हा दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या नावाने रोडला जमीन असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. (प्रसनल डॉक्युमेंट)
- सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर उमेदवाराकडे गुंतवणूक जास्त पाहिजे कारण हा उद्योग 1 लाख किंवा 1 लाख मध्ये होण्यासारखा नाही आहे या उद्योगासाठी तुम्हाला 1 करोड ते 3 करोड या दरम्यान गुंतवणूक करावी लागते
- जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर तुम्ही partnership मध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण खूप लोक आहेत जे सुरुवातीला partnership मध्ये काम करतात व आपले network वाढवतात त्यानंतर स्वतः चा दुसरा पेट्रोल पंप सुद्धा चालू करतात.
Indian Oil Petrol Pump Dealership investment
- तुम्हाला तुमच्या पेट्रोल पंप साठी लागणारी गुंतवणूक ही जमिनीवर अवलंबून असते.
- तुम्ही ज्या कोणत्या पेट्रोल पंप company ची डीलरशिप घेणार आहात ती डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात dealership fees द्यावी लागते.
- तुम्हाला तुमच्या जमिनीवर स्वतः पेट्रोल पंपचे बांधकाम करावे लागते व त्यासाठी तुम्हाला कंट्रक्शन वर्क साठी खर्च करावा लागतो.
- उमेदवाराला विविध प्रकारचे कागदपत्र हे काढावे लागतात व त्यासाठी सुद्धा तुम्हाला खर्च करावे लागते, जसे की तुमचे वैयक्तिक काही कागदपत्र, व पेट्रोल पंप लायसन, व इतर काही कागदपत्र.
- तुम्हाला तुमच्या पेट्रोल पंप वर काम करण्यासाठी काही कामगार ठेवावे लागतात ते कामगार ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला खर्च येतो. पण हे तुमच्यावर अवलंबून असते की किती कामगार तुम्हाला हवे आहेत तुमच्या पेट्रोल पंप वर काम करण्यासाठी.
- तुम्हाला तुमच्या पेट्रोल पंप वर एक personal लाईट मीटर बसून घ्यावे लागते व त्याचे बिल सुद्धा तुम्हाला स्वतः द्यावे लागते.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी जोपर्यंत जाहिरात काढत नाही तोपर्यंत तुमच्या पेट्रोल पंप किंवा CNG पंप किंवा charging स्टेशन साठी तुम्हाला मान्यता मिळणार नाही, त्यामुळे कंपनीचे संपर्कात राहून तुम्ही जाहिरात आल्यावर त्या ठिकाणी हवा तो पंप टाकू शकता.
Indian Oil Petrol Pump Dealership Land size:
- उमेदवार आज शहरी भागात पेट्रोल पंप टाकत असेल तर उमेदवाराला कमी जागेमध्ये सुद्धा पेट्रोल पंप टाकता येतो तरीसुद्धा त्यासाठी लागणारी जागा ही ठराविक असते म्हणजे 800 sq. ft ते 1200 sq. ft या दरम्यान लागणार आहे.
- जर उमेदवार हा हायवेला म्हणजे रोड साईड ला जर पेट्रोल पंप टाकत असेल तर उमेदवाराला जास्ती जागा म्हणजे जमिनीची गरज असते व त्यासाठी लागणारी जमीन ही 1500 sq. ft ते 2500 sq.ft या दरम्यान असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला यापेक्षा मोठ्या जमिनीवर पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बंधन नाही.
Petrol pump dealership document:
- उमेदवाराकडे स्वतःचे वैयक्तिक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- ID proof: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, यापैकी एक
- Income proof:
- Residence proof:
- Passport size photo:
- Email ID:
- Phone number:
- उमेदवाराच्या जमिनीचे कागदपत्र जर उमेदवाराच्या नावाने नसेल तर ज्या कोणाच्या नावाने जमीन असेल त्याच्याकडून तुम्हाला NOC घ्यावी लागेल.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची जमीन ही agriculture land असेल तर ती non agriculture land मध्ये बदलून घ्यावी लागेल व त्याचे कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- Payal department NOC
- Local authority licence
- NAIC NOC
- वन विभाग NOC
- Police department NOC
- DC permission
- हे सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या व्यवसायासाठी अर्ज करू शकता.
Indian Oil Petrol Pump Apply:
Indian Oil Petrol Pump Apply येथे क्लिक करा.
- Indian oil petrol pump apply: ज्यावेळी कंपनी जाहिरात काढते तेव्हा तुम्ही पेट्रोल पंप, CNG पंप, charging स्टेशन, साठी अर्ज करू शकता. त्या अगोदर तुमच्याकडे आवश्यक असे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यानंतर जेव्हा कंपनी जाहिरात काढेल तेव्हा कंपनीच्या official website वर जाऊन अर्ज करावा.
- अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर कंपनीचा draw निघतो व त्या draw मध्ये जर तुमचे नाव आले तर कंपनी तुमच्याशी संपर्क साधते व त्यानंतर कंपनीचा एक सर्वे होतो सर्वे झाल्यानंतर कंपनी तुम्हाला सर्व माहिती सांगते.
- तुम्हाला कंपनीला dealership fees द्यावी लागते व त्यानंतर कंपनी तुमची जमीन पाहते व जर तुमचे सर्व काही बरोबर असेल तर कंपनी तुम्हाला मशीन साठी एक अर्ज देते व त्यानंतर तुम्हाला त्या पेट्रोल पंप मशीन दिल्या जातात त्या नंतर कंपनीच्या संपर्कात राहून तुम्हाला कंपनी जसे सांगेल तसे पेट्रोल पंप कन्स्ट्रक्शन करून घ्यावे लागते.
तुमच्या मनातील असणारे प्रश्न, FAQ
- कोण कोणत्या गोरमेंट पेट्रोल पंपची तुम्ही डीलरशिप घेऊ शकता?
⇒HP petrol, Bharat petroleum, Indian oil, या सर्व गोरमेंटच्या कंपन्या आहेत व यांची तुम्ही डीलरशिप घेऊ शकता. - कोण कोणत्या प्रायव्हेट कंपनीची तुम्ही डीलरशिप घेऊ शकता.
⇒Naira energy, jio-bp, Reliance, shell, या सर्व प्रायव्हेट कंपन्यांची तुम्ही डीलरशिप घेऊ शकता. - पेट्रोल पंप हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त किती खर्च येऊ शकतो.
⇒पेट्रोल पंप हा ववसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 4 करोड रुपये खर्च येऊ शकतो.
E Commerce Business Models 2024: ई-कॉमर्स व्यवसाय करून प्रति महिना कमवा 1 लाख ते 2 लाख, असा करा हा व्यवसाय सुरू.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
how to apply amul franchise | तुम्ही सुद्धा अमूल या कंपनीची शाखा घेऊन प्रति महिना 1लाख ते 2लाख कमवू शकता, असा करा अर्ज…!
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.