How To Start Banana Chips Making Business | केळी चिप्स व्यवसाया बद्दल संपूर्ण माहिती, अधिक माहितीसाठी येथे पहा.

How To Start Banana Chips Making Business

How To Start Banana Chips Making Business

How To Start Banana Chips Making Business: केळी चिप्स बनवून तुम्ही प्रति महिना 1 लाख ते 2 लाख कमवू शकतात, अधिक माहितीसाठी येथे पहा.

Banana Chips Business: जसे आपणास माहीतच असेल की केळीच्या चिप्स चा व्यवसाय करून तुम्ही 1 लाख ते 2 लाख प्रति महिना कमऊ शकता, आत्तापर्यंत तुम्ही ऐकले असेल पण आम्ही तुम्हाला या लेखात संपूर्ण माहिती सांगणार आहोत तुम्हाला विविध ठिकाणी केळीच्या चिप्स व्यवसायाबद्दल अर्धवट माहिती तुम्हाला दिली गेली असेल परंतु आम्ही तुम्हाला A To Z संपूर्ण माहिती आज सांगणार आहोत.

  • Banana Chips Business: जर आपण केळीच्या चिप्सचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहात, तर या व्यवसाया सोबत तुम्ही जोड व्यवसाय म्हणून बटाटा चिप्सचा सुद्धा व्यवसाय करू शकता.
  • कदाचित तुम्हाला माहीतच असेल की आपण केळीच्या चिप्स मध्ये कधीच कोणती कंपनी फ्लेवर मध्ये केळी चिप्स बनवत नाही. वही एक युनिक गोष्ट आहे आपल्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केळीचे चिप्स बनवण्याची पद्धत सांगणार आहोत व बनवलेल्या केळीचे चिप्स हे online offline पद्धतीने विक्री कसे करणार आहोत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

Flavoured of banana chips:

  • आता आपण जाणून घेऊ केळीच्या चिप्स मध्ये आपण किती प्रकारे फ्लेवर ऍड करून घेऊ शकतो व कोणकोणते फ्लेवर चा आपण वापर करणार आहोत.
  1. प्लेन सॉल्टेड चिप्स
  2. चटपटा मॅजिक मसाला चिप्स
  3. खट्टा मीठा चिप्स
  4. पुदिना चिप्स
  5. टोमॅटो मसाला चिप्स
  6. खट्टा लेमन चिप्स
  7. ब्लॅक पेपर चिप्स
  • वरील दिलेल्या सर्व फ्लेवर्स मध्ये तुम्ही चिप्स बनवून विक्री करू शकता व चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.
  • व तुम्ही विविध प्रकारचे घरगुती मसाले बनवून त्यांचा वापर हा तुमच्या केळी चिप्स प्रत्येक फ्लेवर मध्ये वापर करू शकता.
  • खूप सारे फ्लेवर्स हे मार्केटमध्ये आहे पण हे नक्की पहा की सर्वात जास्त विक्री हा कोणत्या फ्लेवरच्या चिप्सची आहे व त्यानुसार त्या फ्लेवर चा वापर करून तुम्ही चिप्स बनवू शकता व विक्री करू शकता.

Healthy and Ingredients:

  1. Salt and black paper.
  2. Raw banana.
  3. Refund vegetable oil.
  4. Black paper.
  5. Turmeric.
  6. Refund salt.
  7. Black salt.
  8. Garlic powder.
  • वरील दिलेल्या सर्व पदार्थांचा वापर करून तुम्हाला तुमच्या पद्धतीने घरगुती मसाला बनवून घ्यायचा आहे.
  • जो काही तुम्ही घरगुती मसाला बनवणार आहात त्याचा वापर तुम्हाला सर्व प्रकारच्या चिप्स फ्लेवर्स मध्ये करायचा आहे त्यामुळे तुमच्या चिप्सला एक वेगळी टेस्ट येईल म्हणजेच चव येत असते.

उदाहरणार्थ:

  • Plain salted flavour: याचीच फ्लेवर मध्ये थोडे घरगुती मसाले टाकायचे व जसे लागतील तसे एक्स्ट्रा नीट व काळे मीठ या प्रकारे यांचा वापर करायचा.
  • Pudina flavour: यासाठी तुम्हाला माहितीच असेल की मार्केटमध्ये पुदिनाची पावडर उपलब्ध आहे ती पावडर चा वापर करून तुम्हाला घरगुती मसाले तयार करून त्याचा वापर करा.
  • Tangy tomato flavour: यासाठी तुम्हाला माहितीच असेल मार्केटमध्ये टमाट्याची पावडर उपलब्ध आहे ती पावडर व घरगुती मसाला यांचा वापर करा.
  • मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आपला भारत देश हा किती फेमस आहे मसाले बनवण्यात व त्यामुळे तुमच्या पद्धतीने दिलेल्या पदार्थांचा वापर करून एक रेगुलर मसाला बनवून तो सर्व फ्लेवरच्या चिप्स मध्ये वापर करावा व एक निराळी चव आपल्या चिप्स मध्ये द्यावी.

How to make a banana chips for sale:


banana chips cutting machine घेण्या साठी येथे क्लिक करा.


  • सर्वप्रथम मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला हे पहावं लागेल की मार्केटमध्ये कच्चा केळीचा भाव काय चालू आहे व सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळी चिप्स बनवण्यासाठी आपल्याला कच्च्या केळीची गरज लागणार आहे.
  • त्यानंतर उपलब्ध सर्व केळीचे सालटे काढून घ्यावे लागतील त्यानंतर तुम्हाला सर्व केळींना स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावे लागतील कारण त्या किडींना माती व इतर काही राहिले नाही पाहिजे.
  • केळी धुतल्यानंतर तुम्हाला केळींना कट करून घ्यायचे आहे. चिप्सच्या आकारामध्ये चिप्स कट करून घ्यायचे आहे.
  • जेव्हा तुमचे चिप्स कट होतात त्यानंतर तुम्हाला या केळीच्या चिप्सला गरम तेला मध्ये टाकून व तळून घ्यायचे आहे व तळलेल्या सर्व चिप्स एखाद्या पसरट ट्रे मध्ये टाकावे व त्यानंतर तुम्हाला ज्या काही फ्लेवर्स चे ते केळीची चिप्स बनवायचे आहेत ते फ्लेवर्स टाकून घ्यावे व घरगुती मसाले टाकून घ्यावे व त्यासाठी तुम्हाला फ्लेवर गरजेप्रमाणे टाकावे लागतात.
  • त्यानंतर सर्व चिप्स ग्राम मध्ये मोजून म्हणजे वजन करून एका पॉकेटमध्ये भरा व त्या पॉकेट ला रॅप करा व सील करा.
  • आता तुमचे चिप्स पूर्णपणे तयार झालेले आहे विक्रीसाठी व ते मार्केटमध्ये जाऊन तुम्ही त्याची मार्केटिंग व विक्री करू शकता व चांगला नफा कमवू शकतो.
  • केळी चिप्स च्या मशीन बद्दल संपूर्ण माहिती:
  • केळीची चिप्स कट करण्यासाठी खूप सार्‍या मशीन मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
  • जेव्हा तुम्ही केळी कट करण्यासाठी मशीन घेणार आहात तेव्हा हे नक्की त्या मशीनमध्ये तुम्हाला पाहावं लागेल त्या मशीनचे features काय आहेत व ती मशीन एक घंट्यामध्ये किती चिप्स कट करते, व ती मशीन ची horse power किती आहे, व ती मशीन चिप्स किती M.M मध्ये कट करते, आपल्याला 2M.M किंवा 1.5M.M मध्ये चिप्स कट करणारी मशीन घ्यावी लागते कारण जर आपल्या चिप्स मध्ये quality असेल तर त्या चिप्सची विक्री ही वाढत चालते.

Chips packing:

Banana Chips Business

  • आपले चिप्स तयार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग मार्केटिंग साठी पॅकिंग खूप महत्त्वाची असते.
  • साधी पॅकिंग केली तरी चालेल पण जर तुम्हाला तुमचा चिप्स व्यवसायाचा ब्रँड करायचा असेल तर तुम्ही प्रिंटेड पॅकिंग चा वापर करा.
  • चिप्स पॅकिंग साठी विविध प्रकारचे मटेरियल कॉलिटी मटेरियल हे आपल्याला amazon.com वर मिळतात व ते वापरून आपण चांगल्या प्रकारचे पॅकिंग करून आपले ब्रँड बनवू शकतो.

Chips business licence:

  • F.F.S.S.I, food safety standard authority of India: तुम्ही जर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असाल तर हे लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे व आवश्यक आहे.
  • G.S.T number: जर तुम्हाला तुमचा व्यवसायाचा ब्रँड बनवायचा असेल व तुम्हाला तुमचा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करायचा असेल तर तुमच्याकडे GST नंबर असणे गरजेचे आहे. पण जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय नसेल करायचा तर GST नंबर तुमच्याकडे असलाच पाहिजे अशातला भाग नाही.
  • जर तुम्ही कुठे रोडसाइड किंवा रेल्वे स्टेशन व इतर कोणत्याही विविध ठिकाणी स्वतः चिप्स विकत असतात तर तुम्हाला GST नंबरची गरज लागणार नाही.
  • Trader registration: आपण आपल्या ब्रँडला रजिस्टर करून घेऊ शकता म्हणजे तुमच्या नावाने तयार झालेल्या चिप्स दुसरे कोणी त्या नावाने चिप्स विक्री करू शकत नाही.

 

Indian Oil Petrol Pump Dealership | इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप घ्या व लाखो रुपये कमवा, असा करा अर्ज.

vipudyojak.com

Indian Oil Petrol Pump Dealership: इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप कशी मिळवायची व व तुम्हाला मोठी गुंतवणूक करून long term साठी एखादा व्यवसाय करायचा असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी या लेखांमध्ये आपण पेट्रोल पंप कसे सुरू करू शकतो, या बद्दल सविस्तर माहिती आज पाहणार आहोत.

Indian Oil Petrol Pump: पेट्रोल पंप हे दोन प्रकारचे असतात म्हणजे एकतर Indian government petrol pump किंवा Indian private petrol pump. जे उमेदवार पेट्रोल पंप साठी अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या अटी आहेत व तुम्ही इंडियन पेट्रोल पंप सुरू करून लाखो रुपये कमवू शकतात पण यासाठी अगोदर तुम्हाला गुंतवणूक सुद्धा जास्त करावी लागते.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 


E Commerce Business Models 2024: ई-कॉमर्स व्यवसाय करून प्रति महिना कमवा 1 लाख ते 2 लाख, असा करा हा व्यवसाय सुरू.

vipudyojak.com

E Commerce Business Models 2024: ई-कॉमर्स बिजनेस हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये आरामात कमवू शकता E Commerce म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असेही म्हणतात. म्हणजे इंटरनेटच्या जोरावर वस्तूंची किंवा सेवांची खरेदी व विक्री ही कॉमर्स च्या माध्यमातून केली जाते. सोप्या पद्धतीने सांगायचे म्हणलं तर जेव्हा आपण एखादी वस्तू ऑनलाइन पद्धतीने मागवतो तेव्हा ई-कमर्स पद्धतीचा वापर आपण करत असतो. ई कॉमर्स च खूप सारे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत जसे की, Amazon, Flipkart, Snapdeal, meesho, हे सर्व भारतीय ई-कॉमर्सची प्लॅटफॉर्म आहेत ज्याचा वापर करून तुम्ही ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करू शकतात.

1) E Commerce Business फायदे,

  • आपल्या भारतातच नव्हे तर बाहेर देशातही E Commerce Business व व्यवसाय पद्धतीचा वापर केला जातो व हा व्यवसाय वेगाने वाढत आहे व लोकप्रिय होत आहे.
  • जसे की तुम्हाला माहीतच असेल आजच्या काळात लोक पायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत लागणाऱ्या गोष्टी म्हणजे वस्तू या ऑनलाइन स्वरूपात मागवत आहेत त्यामुळे सुद्धा ई-कॉमर्स व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.