google pay loan apply online in marathi 2024 | गुगल PAY कर्ज फक्त 2 मिनिटां घ्या, असा करा अर्ज.

Google Pay Loan Apply Online In Marathi 2024

google pay loan apply online in marathi 2024

google pay loan apply online in marathi 2024: गुगल PAY कर्ज फक्त 2 मिनिटां घ्या. जसे की सर्वांनाच कर्ज हवे असते व ते पण कमी व्याजदरा मध्ये हवे असते त्यामुळे आम्ही आपल्यासाठी आज google pay loan apply online in marathi कसे तुम्हाला घेता येईल व किती कर्ज तुम्हाला गुगल पे च्या माध्यमातून मिळेल व किती त्याला व्याजदर आहे प्रति महिना किती EMI तुम्हाला भरावा लागतो याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला Google pay कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याकडे Google pay payment App असले पाहिजे
  • जर तुमच्याकडे Google pay app नसेल तर Play Store वरून ते install करून घ्यावे व त्यावर तुमचे account उघडून करून घ्या.

Google pay app install साठी इथे क्लिक करा.

Google pay loan 2024


  • जेव्हा तुम्ही Google Pay app install करून घेतल्यावर account उघडून घ्या त्यानंतर तुम्हाला Google pay loan साठी अर्ज करता येईल.

 

How to apply Google pay loan 2024:

  • सर्वात पहिले तुम्ही तुमच्या फोनमध्ये Google Pay App उघडा.
  • Google Pay app उघडल्यानंतर तुम्हाला खाली आल्यावर Loan नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पर्याय येईल त्या नवीन पेजवर तुम्हाला दोन पर्याय असतात दोन घेण्यासाठी पहिला म्हणजे वरती top bar ला तुम्हाला 8 लाखापर्यंत लोन घेता येईल असा एक पर्याय असतो व दुसरा पर्याय आहे तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला Loan म्हणून दिसेल त्यावर क्लिक करा.
  • जेव्हा तुम्ही लोन या पर्यावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितली जाते जसे की लोनचा प्रकार व इतर काही.

उदाहरणार्थ:

  1. Instant loans of up to 8 lakhs.
  2. Loan amount 10,000rs to 8,00,000rs
  3. Loan period 6 month to 4 years.
  4. Monthly EMI starting at 480rs.
  5. Interest rate starting at 13.99%.
  • वरील सर्व माहिती वाचून तुम्ही apply now वर क्लिक करतात त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची ईमेल आयडी तुम्हाला दिसेल व तुमचा फोन नंबर जो काही आधार कार्ड लिंक असेल तो दिसेल व एक छोटा बॉक्स असेल त्याला सिलेक्ट करा व पुढे continue वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्याचा पिनकोड टाकून घ्या व पुढे next वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमची PAN Card details टाकायचे आहे.
  1. Full name: जसे पॅन कार्डवर आहे तसे नाव टाकून घ्या तुमचा पॅन कार्ड चा जो नंबर असेल तो टाकून घ्या.
  2. PAN card number: तुमचा पॅन कार्ड चा जो नंबर असेल तो टाकून घ्या.
  • पूर्ण माहिती टाकल्यानंतर पुढे next या पर्यायाला सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे काम काय आहे म्हणजे तुम्ही government job करता का तुमचा स्वतःचा काही व्यवसाय आहे ही निवडायचे आहे व ते निवडल्यानंतर पुढे next वर क्लिक करा.
  • Monthly income: तुमची महिन्याची इन्कम किती आहे म्हणजे तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता ते तुम्हाला येथे सांगायचे आहे व पुढे next वर क्लिक करा.
  • Gender: त्यानंतर खाली तुम्हाला तुमची लिंग निवडायचे आहे निवडल्यानंतर  Next या पर्याय वर क्लिक करा.
  • Birth Date: आता तुम्हाला तुमची जन्म दिनांक टाकायचे आहे (जसे पॅनकार्ड आहे तसेच टाकावे) जन्मदिनांक टाकल्यानंतर पुढे next क्लिक करा.
  • Address: तुम्हाला तुमचा इथे घराचा पत्ता टाकावा लागतो टाकल्यानंतर खाली एक पर्याय असेल त्यामध्ये तुम्हाला permanent address is same as current address ( म्हणजे तुम्ही दिलेला पत्ता हा तुमचा स्वतःचा पत्ता आहे म्हणजे तुम्ही भाड्याने कुठेही राहत नाही तुमचे स्वतःचे घर आहे असा याचा अर्थ होतो.) हे दोन पर्याय टाकल्यानंतर पुढे next वर क्लिक करा.
  • How long have you lived at your current address: जो तुमचा पत्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही किती काळापासून राहत आहेत ते टाकावे व पुढील next वर क्लिक करा.
  • Inter details of your business: जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचा व्यवसायाचे नाव व तुमचं व्यवसाय कशाशी संबंधित आहे हे टाका पुढे Next वर क्लिक करा.
  • Had your work address: तुमच्या व्यवसायाचा पूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात किंवा तुमचं स्वतःच व्यवसाय ज्या ठिकाणी आहे तो संपूर्ण पत्ता Google map select करा व पुढे next क्लिक करा.
  • Add details for your loan: तुम्हाला किती कर्ज हव्या आहे हे बघून पुढे next या पर्यायाला सिलेक्ट करा.
  • Term and conditions: खालील दिलेल्या सर्व नियम व अटी वाचून घ्या व I accept या पर्यायाला select करा व पुढे next या पर्यायाला निवडा.
  • OTP Receive and Paste: त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर एक OTP येईल तो OTP टाकून घ्या व submit या बटणावर क्लिक करा.
  • जेव्हा तुम्ही अर्ज submit करता त्यानंतर 90 सेकंद तुम्हाला थांबायचं आहे, व त्या दरम्यान तुम्ही तुमची Google pay बंद करू नका 90 सेकंदा नंतर Google pay हे सांगतोय की तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार किती कर्ज दिले जाऊ शकते.
  • त्यानंतर तुम्हाला किती कर्ज भेटू शकते व जास्तीत जास्त व कमीत कमी किती कर्ज तुम्हाला भेटू शकते हे तुम्हाला दाखवले जाते.
  • आता तुमच्यासमोर संपूर्ण लोन ची माहिती येते म्हणजे तुम्हाला किती महिन्यांची कर्जफेड हवी आहे, तुम्हाला महिन्याला किती EMI तुम्ही भरू शकता व तुम्हाला हवे तसे सिलेक्ट करून पुढे नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे.
  • Review and confirm your loan details: आता तुमच्यासमोर तुम्ही किती कर्ज तुम्ही घेणार आहेत व तुम्हाला किती Tax लागणार आहे सर्व Tax व इतर सर्व charges कट करून किती पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतील याची संपूर्ण माहिती खाली दिसेल ती पाहून घ्या व confirm loan या बटनावर क्लिक करा.
  • Your application is approved: आता तुमचे अर्ज Google pay नी मान्य केले आहेत. आता तुम्हाला तुमची KYC पूर्ण करायची आहे व खाली start KYC यावर क्लिक करा.
  • Complete KYC with DMI finance: पूर्ण माहिती वाचून पुढे continue वर क्लिक करा.
  • DMI finance: आता तुम्हाला तुमचा bank account number व इतर काही माहिती टाकून पुढे next वर क्लिक करा.
  • Google Play loan verification: गुगल पे लोन पडताळणीसाठी तुम्हाला तुमची एक selfie द्यावी लागते व जो तुम्ही account number दिला असेल त्या अकाउंट नंबर वर म्हणजेच त्या account वर पैसे जमा होतात.
  • या प्रकारे तुम्ही Google pay loan यशस्वीरित्या घेऊ शकतात. व तुमचे स्वतःचा व्यवसाय व इतर काही कामे या लोन च्या माध्यमातून करू शकतात.

Google pay loan 2024

 

तुमच्या मनातील प्रश्न FAQ:

  1. Google pay लोन साठी वयाची अट कमीत कमी किती आहे.
    Google pay लोन साठी वयाची अट कमीत कमी उमेदवाराचे वय18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
  2. Google pay च्या माध्यमातून आपण सर्वाधिक कर्ज किती घेऊ शकतो.
    Google pay च्या माध्यमातून आपण सर्वाधिक कर्ज हे 8,00,000 लाखापर्यंत घेऊ शकतो.
  3. Google pay लोन साठी अर्ज कुठे करावा?
    Google pay लोन साठी अर्ज गुगल पे ॲप वर करावा.
  4. Google pay हे आपल्याला कोणत्या कंपनीचे कर्ज देतात?
    Google pay हे आपल्याला DMI finance या कंपनीचे कर्ज देतात.

 


 

PM Modi Free Laptop Yojana 2024 | PM मोदी लॅपटॉप योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप मिळणार, असा करा अर्ज.

PM Modi Free Laptop Yojana 2024: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी भारत सरकार द्वारे तुम्हाला फ्री मध्ये लॅपटॉप मिळत आहे PM Modi Free Laptop Yojana 2024 या योजनेअंतर्गतसर्व गरजू विद्यार्थ्यांना व व टेक्निकल क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत फ्री मध्ये लॅपटॉप भारत सरकार देत आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

  • भारत सरकार आपल्या देशातील सर्व विद्यार्थी बांधवांसाठी पीएम मोदी फ्री लॅपटॉप ही योजना सुरू करत आहे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता व तुम्हाला सुद्धा फ्री लॅपटॉप मिळू शकते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करावा लागतो व अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद यांच्याद्वारे या ही योजना अमलात आणण्यात आली आहे व या वेबसाईटवर अर्ज करून तुम्ही फ्री मध्ये लॅपटॉप घेऊ शकता या योजनेचे नाव एक लॅपटॉप एक विद्यार्थी असे आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


Gramin Bank Loan Apply | ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, असा करा अर्ज.

Gramin Bank Loan Apply: ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, आज आपण Gramin Bank Loan Apply साठी कोणते कागदपत्र लागतात, व पात्रता काय आहे, व ग्रामीण बँक मध्ये किती प्रकारचे कर्ज आपल्याला मिळतात, व कोणते कर्ज तुमच्या फायद्याचे आहे, व तुमच्या व्यवसायासाठी व इतर कामांसाठी तुम्हाला कोणते कर्ज जास्त फायद्याचे ठरेल, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Gramin Bank Loan In Marathi: जर आपण ग्रामीण बँक चा विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक च्या शाखा आहेत प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक ही वेगवेगळी असते सगळ्या बँकेचे व्याजदर हे वेगवेगळ्या असतात. Gramin Bank Loan in Marathi संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.