Aadhar Card Center Franchise 2024 / आधार कार्ड फ्रेंचाइस फ्री मध्ये घेऊन आता तुम्ही सुद्धा तुमचं स्व:ताचे व्यवसाय सुरू करू शकता.

Aadhar card center franchise:

  • Aadhar card center franchise: आधार कार्ड फ्रेंचाइस फ्री मध्ये घेऊन आता तुम्ही सुद्धा तुमचं स्व:ताचे व्यवसाय सुरू करू शकता. व तुम्हाला पण कमावता येतात  1 ते 1.5 लाख प्रति महिना त्यासाठी तुम्हाला Aadhar card center franchise: खोलून तुम्ही तुमचा (My Business) स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
  • आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आधार कार्ड सेंटर तुम्ही कसे सुरू करू शकता व यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व इतर काही गोष्ट.

  • Aadhar Card franchise application process: आधार कार्ड फ्रेंचाईजीसाठी अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे,

जेव्हा तुम्हाला आधार सेंटर घ्यायचे असते तेव्हा तुमच्याकडे VLU UCL Registration केलेले हवे म्हणजेच आधार कार्ड सेंटर साठी अर्ज करण्याची प्रोसेस ही केलेली हवी, VLE UCL प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला 20 ते 30 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या खालील प्रमाणे:

  • Aadhar Card franchise application process: my card seva : आधार कार्ड सेंटर खोलण्याची संपूर्ण पद्धत खालील प्रमाणे.VLU USER REGISTRATION: Step By Step
  1. VLU NAME: जेव्हा तुमची CSC ID असेल तेव्हा तुमच्याकडे  VLU NAME सुद्धा असेल ते बी  VLU name खुप महत्त्वाचे आहे.

2.VLU CSC ID : त्यासाठी तुम्हाला CSC रजिस्ट्रेशन करावं लागतं हे, हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला www.register.csc.gov.in या वेबसाईटवर जाऊन CSC ID ओपन करून घ्यावी लागेल यात एक अट आहे जर तुमच्याकडे CSC ID असेल तरच तुम्ही CSC ID ला अर्ज करू शकता.

3. VLE Bank VC code : Bank BC code म्हणजे एक छोटी मिनी ब्रांच बँक असते ज्यामध्ये तुमचा बँक BC कोड येतो.

4. Name of bank issueing VLE BC code : यात सुद्धा तुमच्याकडे एक छोटी मिनी ब्रांच बँक असते ती बँक तुम्हाला कधी भेटते तर जेव्हा तुमच्याकडे CSC ID असते मिनी ब्रांच अकाउंट खोलण्यासाठी तुम्ही www.bankmitra.csc.cloud.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर न्यू यूजर या पर्यायाला निवडावं व अर्ज सबमिट करावा सबमिट केल्यानंतर जे काही कागदपत्र गरजेचे आहेत त्या सर्व कागदपत्रांची लिस्ट तुमच्या समोर येईल यामध्ये तुम्हाला बँक मित्र म्हणजेच एक छोटी मिनी ब्रांच साठी अर्ज करावा लागेल आणि छोट्या ब्रांच साठी अर्ज केल्यानंतर तुम्ही केलेला अर्ज तुमच्या DM कडे जातो म्हणजे जे CSC ID आहे त्या  CSC ID च्या DM कडे जातो, बँक मित्र रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे ( congratulation verification is completed by State team and your application…) म्हणजे तुमचे जे अर्ज आहे ते मान्य झाले आहे ते बँक मान्यता साठी गेलेले आहे. बँकेची मान्यता भेटल्यानंतर तुम्हाला बँक BC कोड मिळतो.

5. State where CSC is located: जे काही तुमचे राज्य असेल ते राज्य निवडावे.

6. District where CSC is located: जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडावा.

7. Pin code of location where CSC is located: जो काही तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा पिनकोड टाकावा.

8. CSC center complete address: तुमचे CSC सेंटर जिथे पण आहे तिथला संपूर्ण पत्ता टाकावा.

9. VLU mobile number: जो कोणताही नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक असेल तो नंबर टाकावा.

10. Email ID: तुमची ईमेल आयडी टाकावी

11. Aadhar NSEIT operator/supervisor certificate: म्हणजेच तुम्हाला इथे आधार कार्डची जी परीक्षा आहे ती परीक्षा द्यावी लागते व उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्राचा फोटो व प्रमाणपत्र क्रमांक येथे टाकावा लागतो.

खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार कार्ड परीक्षा देऊ शकता.


आधार कार्ड परीक्षा साठी येथे क्लिक करा.


12. Operator supervisor police verification copy not more than 3 months old : पोलीस पडताळणी म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला येथे लागणार आहे.


चारित्र्य पडताळणीसाठी येथे अर्ज करा.


Operator supervisor eaadhar: इ आधार म्हणजे तुमचे एक वेबसाईट ज्या वेबसाईटवरून तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

13. Operator supervisor mobile number link with Aadhar: जो आधार कार्ड सुपरवायझर असेल त्याचा फोन नंबर हा आदर्श लिंक असावा.

14. Operator supervisor alternative mobile number: – म्हणजे तुमच्याकडे असणारा दुसरा प्रसनल मोबाईल नंबर.

15. Operator supervisor email ID: तुमच्याकडे असणारी ई-मेल आयडी टाकावी.

16. Laptop available as per UIDAI specification: तुमच्याकडे असणाऱ्या लॅपटॉप हा पहिल्या पाच कंपन्यापैकी एक असावा व तो लॅपटॉप शासकीय नियमात असावा


लॅपटॉप कसा हवा अधिक माहिती


17. Color multi-function printer available: तुम्हाला कलर व ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर येथे लागणार आहेत.

Aadhar card center franchise

18. Single fingers print scan device available: बोटाचे ठसे ओळखणारी मशीन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Aadhar Card franchise application process

19. Single IRIS scan device available: डोळे पडताळणीसाठी लागणारी मशीन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

Aadhar card center franchise

 

20. TFT monitor device available: TFT monitor जेव्हा तुम्ही आधार सेंटर वरती काम करतात तेव्हा कस्टमरला त्याची संपूर्ण माहिती ही पाहता आली पाहिजे त्यासाठी तुम्हाला या मॉनिटरची गरज भासते.

Aadhar card center franchise

21. GPS device available: तुमचे ठिकाण कुठल्या ठिकाणी आहे ते ठिकाण दर्शविण्याचे काम जीपीएस यंत्र करते.

22. CSC Center having the space of waiting area of at least sitting of 5 citizens: म्हणजेच पाच माणसं बसण्या करीता जागा पाहिजे त्या जागेचा फोटो तुम्हाला टाकावा लागतो.

23. Internet availability at the center: internet साठी तुम्हाला तुमचे broadband (Wi-Fi) आहे.

24. CCTV available at the center: तुमच्या ग्राहक सेवा केंद्र मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणे गरजेचे आहे.

25. Divvying friendly center with availability of Ramp and wheelchair: म्हणजेच रॅम आणि व्हीलचेअर चे फोटो अपलोड करायचे आहे जे अपंग लोकांसाठी उपयोगी पडतील.

26. Token system machine available for citizens: ग्राहकाला कशाप्रकारे तुम्ही टोकन देऊन सिस्टीमचा प्रदर्शन करता याचा एक फोटो अपलोड करावा लागतो.

27. Toilet facility available at the center for citizens: शौचालयाचे नियोजन असणे गरजेचे आहे.

28. Inter caption code: caption code टाकावा व अर्ज सबमिट करावा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या DM ला कॉन्टॅक्ट करावा तुमची स्टेट टीम जी आहे, CSC VLE ची अर्ज या टीम कडे जातो व याची पडताळणी होऊन तुम्हाला तुमच्या मेल वर ती सगळी माहिती मिळून जाते म्हणजेच Aadhar creation ID password दिला जातो त्यानंतर तुम्ही तुमचे स्वतःचे आधार सेंटर सुरू करू शकता.


Gramin Bank Loan Apply | ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, असा करा अर्ज.

Gramin Bank Loan Apply: ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, आज आपण Gramin Bank Loan Apply साठी कोणते कागदपत्र लागतात, व पात्रता काय आहे, व ग्रामीण बँक मध्ये किती प्रकारचे कर्ज आपल्याला मिळतात, व कोणते कर्ज तुमच्या फायद्याचे आहे, व तुमच्या व्यवसायासाठी व इतर कामांसाठी तुम्हाला कोणते कर्ज जास्त फायद्याचे ठरेल, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Gramin Bank Loan In Marathi: जर आपण ग्रामीण बँक चा विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक च्या शाखा आहेत प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक ही वेगवेगळी असते सगळ्या बँकेचे व्याजदर हे वेगवेगळ्या असतात. Gramin Bank Loan in Marathi संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.