About Us

https://vipudyojak.com/ या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! आम्ही आपल्यापर्यंत नवनवीन उद्योग संबंधित माहिती व योजना व इतर काही माहिती सोप्या शब्दात पोहोचवणे हा आमचा हेतू आहे इंटरनेटवर बरीच माहिती ही इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत आहे म्हणून आम्ही आपल्या मराठी भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आपणास वाचताना कुठल्या ही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून अगदी सोप्या व समजन्या योग्य भाषेत आम्ही लेख लिहितो पण मराठी भाषेत लेख लिहिताना काही इंग्रजी शब्द आम्हाला वापरावे लागतात परंतु त्यांचा वापर हा खूप कमी प्रमाणात केला जातो आम्ही आमच्या लेखात जास्तीत जास्त मराठी शब्दाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आपण आपला अमूल्य वेळ काढून आमच्या About Us ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद..!🙏