India Post Payment Bank CSP Apply 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट बँक सीएसटी उघडा व प्रति महिना 25,000 हजार ते 30,000 हजारापर्यंत कमवा, असा करा अर्ज.

India Post Payment Bank CSP Apply 2024:

India Post Payment Bank CSP Apply 2024

 

India Post Payment Bank CSP Apply 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँक CSP उघडा व प्रति महिना 25000 हजार ते 30000 हजारापर्यंत कमवा, वर्ष 2024 मध्ये तुम्हीही खूप सोप्या पद्धतीचा वापर करून India Post Payment Bank CSP Apply 2024 साठी अर्ज करू शकतात व याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

  • तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप च साह्याने फक्त 5 मिनिटां मध्ये ऑनलाइन अर्ज करून India post Bank CSP उघडू शकता व BC ID घेऊ शकतात

 

  • जेव्हा तुम्हाला BC ID मिळतो त्यानंतर तुम्ही India Post office जे काही इतर कामे असतील ते सुद्धा करू शकतात व त्यामध्ये तुम्ही आधार सर्विस चे पण काम तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यासाठी कोणते कागदपत्र गरजेचे आहेत व अर्ज कुठे करावा व कसा करावा कशी तुम्हाला BC ID मिळेल अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे सर्व काही आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Indian Post Payment Bank CSP Apply


India Post Payment Bank CSP Apply:

  • Indian Post Payment Bank CSP Apply: तुम्हाला सर्वात पहिली BC ID घ्यावी लागते कारण जेव्हा तुमच्याकडे BC ID असेल तेव्हाच तुम्ही India Post Bank चे काम करू शकतात.

How to apply BC ID Online Apply

How to apply BC ID Online Apply

  • How to apply BC ID: BC ID घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा किंवा लॅपटॉपच्या chrome किंवा ब्राउझर वर जायचे आहे.
  • जेव्हा तुम्ही तुमची Chrome किंवा browser जो काही प्लॅटफॉर्म असेल तो पण करतात तेव्हा त्याच्यावर आपल्याला IPPB हे सर्च करायचे आहे.
  • सर्च केल्यानंतर सर्वात वर जी कोणती लिंक येईल ती ओपन करून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर इंडिया पोस्ट बँक जो काही पोर्टल असेल तो ओपन होईल.
  • पोर्टल ओपन झाल्यानंतर वरती हेडिंगला तीन लाईन दिसतात त्याला क्लिक करा तिथे विविध प्रकारच्या सर्विस पाहायला मिळतात पण तुम्हाला contact Us सिलेक्ट करायचा आहे.
  • Contact us तुला सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा विविध पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील पण आपल्याला locate us सिलेक्ट करायचा आहे.
  • Locate us ला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे.
  • खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या State/ राज्याचे नाव विचारले असते ते टाकायचे आहे.
  • राज्य/state केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे जिल्हा (district) विचारले जातो जो काही तुमचा जिल्हा असेल तो टाकायचा आहे.
  • जिल्हा टाकल्यानंतर खाली तुमच्या गावाचे नाव म्हणजे तुम्ही ज्या काही गावात राहतात किंवा भागात राहतात तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे व सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • जेव्हा तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करतात तेव्हा तुमच्या भागात इंडिया पोस्ट बँकचा जो काही head office आहे त्याचा पत्ता तुम्हाला पाहायला मिळतो.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या इंडिया पोस्ट बँकचा जो काही head office आहे त्याचा पत्ता आहे त्याचा screenshot काढून ठेवायचा आहे कारण ते तुम्हाला पुढे उपयोगात येऊ शकते त्यामध्ये तुम्हाला location map सुद्धा पाहिला मिळतं location map वर क्लिक केल्यानंतर इंडिया पोस्ट ऑफिस चा नाव व address तुम्हाला पाहायला मिळते.
  • त्यानंतर परत एकदा main websiteवर या व 3 लाईनला सिलेक्ट करा व तुम्हाला खूप सारे पर्याय पाहायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला Partner with Us सिलेक्ट करायचा आहे.
  • Partner with us पर्यायाला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक new page ओपन होईल व त्यामध्ये partner with us संपूर्ण माहिती आहे ती वाचून घ्या.
  • व परत एकदा main website या व 3 लाईन वर क्लिक करा service request या पर्यायाला सिलेक्ट करा.
  • Service request करायला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय येतात तुम्हाला non IPPB customer या पर्यायाला सिलेक्ट करायचा आहे.
  • Non IPPB customer या पर्यायाला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक new page ओपन होईल त्यामध्ये पण तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतात त्यामध्ये दोन नंबरच्या पर्यायाला तुम्ही सिलेक्ट करा.
  • करायला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक new page ओपन होईल त्यामध्ये चार पर्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला individual business correspondent या पर्यायाला सिलेक्ट करा.

त्यानंतर तुम्हाला खालील माहिती भरून घ्यावी लागेल.

  1. Salutation: नावाच्या पुढे तुम्ही काय लावतात जसे की. Mr. Miss. Shri. इतर काही.
  2. First name: तुमचे नाव टाकावे लागेल.
  3. Last name: तुमचे आडनाव येथे टाकावे लागेल.
  4. Mobile number: तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड ची लिंक फोन नंबर असेल तो येथे टाकावे लागेल.
  5. Email ID: तुम्हाला तुमचा प्रायव्हेट ईमेल आयडी इथे टाकावा लागेल.
  6. Address first line: तुमचा गल्लीचा किंव ज्या भागामध्ये तुम्ही राहतात तो पत्ता इथे टाकावे लागेल.
  7. Address second line: जिल्हा किंवा तालुका पत्ता तुम्हाला येथे टाकावा लागेल.
  8. Pin code: तुम्हाला तुमच्या ज्या जिल्ह्यात तुम्ही राहतात त्याचा पिनकोड टाकावा लागतो.
  9. Nearest post office: जवळच्या पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचा आहे.
  10. Any specific request: यामध्ये तुम्हाला BC ID साठी एक request टाकायचे असते ती टाकून खाली I agree सिलेक्ट करून व caption कोर्ट टाकून व खाली येऊन submit option क्लिक करा.

BC ID Offline Apply:

  • जेव्हा तुम्ही सर्व माहिती सबमिट करतात त्यानंतर परत एकदा mein website वर या व सर्च option सिलेक्ट करा तुम्हाला त्यामध्ये BC सर्च करायचा आहे व त्यानंतर समोर एक new page ओपन होईल.
  • New page ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला इंडिया पोस्ट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला India post payment Bank invited application for appointment of individual business correspondent या पर्यायाला निवडा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर new page ओपन होईल ते ओपन झाल्यावर सर्व माहिती वाचून घ्या व खाली या एक नवीन पर्याय असेल liquor to download application from यावर क्लिक करा.

Indian Post Limited Form साठी येथे क्लिक करा.


  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Indian Post Limited Form अर्ज करण्यासाठी एक फॉर्म असेल तो डाउनलोड करून घ्या.
  • वरील दिलेल्या फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म इंडिया पोस्ट बँक हेड ऑफिस मध्ये ऑफलाईन स्वरूपात जमा करावे.
  • BC ID घेण्यासाठी वरील हे दोन प्रकार आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने BC ID घ्यायचे असेल त्या त्या पद्धतीचे तम्ही वापर करू शकता.

टीप:

  • जर तुम्ही online स्वरूपात अर्ज केला असेल व तुम्हाला पोस्ट बँक चा कॉल आला नसेल तर तुम्ही offline स्वरूपात अर्ज करावा.
  • अर्ज करता वेळी एखादे government ID proof जोडावे.
  • तुम्ही ज्या कोणत्याही भागत राहत असाल त्या भागातील India post Bank head office असेल त्या बँक मध्ये जाऊन offline स्वरूपात अर्ज भरावा व त्या तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते व पुढील जी काही process असेल ती तुम्हाला India post Bank च्या माध्यमातून सांगण्यात येते. जेव्हा तुम्हाला BC ID दिली व तुम्ही तुमचे काम व्यवस्थित करत असतात तर तुम्हाला बँक कडून Aadhar Card update चे पण काम दिले जाते व इतर काही कामे सुद्धा दिली जातात.
  • या सर्व पद्धतीचा वापर करून तुम्ही BC ID घेऊन India post Bank चे कामे करू शकतात.

 

Indian Oil Petrol Pump Dealership | इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप घ्या व लाखो रुपये कमवा, असा करा अर्ज.

Indian Oil Petrol Pump Dealership: इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप कशी मिळवायची व व तुम्हाला मोठी गुंतवणूक करून long term साठी एखादा व्यवसाय करायचा असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी या लेखांमध्ये आपण पेट्रोल पंप कसे सुरू करू शकतो, या बद्दल सविस्तर माहिती आज पाहणार आहोत.

Indian Oil Petrol Pump: पेट्रोल पंप हे दोन प्रकारचे असतात म्हणजे एकतर Indian government petrol pump किंवा Indian private petrol pump. जे उमेदवार पेट्रोल पंप साठी अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या अटी आहेत व तुम्ही इंडियन पेट्रोल पंप सुरू करून लाखो रुपये कमवू शकतात पण यासाठी अगोदर तुम्हाला गुंतवणूक सुद्धा जास्त करावी लागते.

Petrol Pump Business Idea:

  • Petrol pump business idea: हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्या आधारावर लोक दिवस रात्र पैसे कमवत आहे. व तुम्हाला माहीतच असेल की सध्याच्या काळात पेट्रोल व डिझेलची मागणी ही किती जास्त प्रमाणात आहे. आपण घराच्या बाहेर आलो की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गाड्या पाहायला मिळतात व त्या सर्व गाड्या पेट्रोल किंवा डिझेल वर चालतात व खूप कमी प्रमाणात गाड्या चार्जिंग वर चालतात यावरून तुम्हाला कळतच असेल पेट्रोल व डिझेल ची मागणी किती आहे व पेट्रोल पंप हा एक असा व्यवसाय आहे ज्याची 24/7 तास सेवा आपण लोका पर्यंत पोहोचू शकतो. व पैसे कमवू शकतो.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


How To Start Banana Chips Making Business | केळी चिप्स बनवून तुम्ही प्रति महिना 1 लाख ते 2 लाख कमवू शकतात, अधिक माहितीसाठी येथे पहा.

How To Start Banana Chips Making Business: केळी चिप्स बनवून तुम्ही प्रति महिना 1 लाख ते 2 लाख कमवू शकतात, अधिक माहितीसाठी येथे पहा.

Banana Chips Business: जसे आपणास माहीतच असेल की केळीच्या चिप्स चा व्यवसाय करून तुम्ही 1 लाख ते 2 लाख प्रति महिना कमऊ शकता, आत्तापर्यंत तुम्ही ऐकले असेल पण आम्ही तुम्हाला या लेखात संपूर्ण माहिती सांगणार आहोत तुम्हाला विविध ठिकाणी केळीच्या चिप्स व्यवसायाबद्दल अर्धवट माहिती तुम्हाला दिली गेली असेल परंतु आम्ही तुम्हाला A To Z संपूर्ण माहिती आज सांगणार आहोत.

  • Banana Chips Business: जर आपण केळीच्या चिप्सचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहात, तर या व्यवसाया सोबत तुम्ही जोड व्यवसाय म्हणून बटाटा चिप्सचा सुद्धा व्यवसाय करू शकता.
  • कदाचित तुम्हाला माहीतच असेल की आपण केळीच्या चिप्स मध्ये कधीच कोणती कंपनी फ्लेवर मध्ये केळी चिप्स बनवत नाही. वही एक युनिक गोष्ट आहे आपल्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केळीचे चिप्स बनवण्याची पद्धत सांगणार आहोत व बनवलेल्या केळीचे चिप्स हे online offline पद्धतीने विक्री कसे करणार आहोत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.