paper cup manufactures in India.
paper cup manufactures in India: जसे की आपणास माहितीच आहे पेपर कप ची मागणी दिवसान दिवस मार्केटमध्ये वाढतच आहे पेपर कप हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्या आधारे तुम्ही प्रति महिना एक ते अडीच लाख कमवू शकता जेव्हापासून सरकारने प्लास्टिक ला बॅन केले आहे तेव्हापासून पेपर कप या व्यवसायामध्ये खूप वाढ झालेली आहे असे म्हणायला हरकत नाही आणि आजच आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात केली तर येणाऱ्या दोन वर्षांमध्ये आपण हा व्यवसाय खूप जास्त प्रमाणात वाढवू शकतो या पेपर कप व्यवसायाबद्दल लागणारी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
Type of Paper Cup: पेपर कप चे प्रकार
- डिस्पोजेबल पेपर कप
- चहासाठी आपण जो कप वापरतो तो (साधा प्लॅन पेपर कप)
- आईस्क्रीम पेपर कप / पेपर बाऊल.
- ड्रिंकिंग वॉटर पेपर कप.
- सॉफ्ट ड्रिंक पेपर कप.
- गरम पाणी व थंड पाणी पेपर कप.
Benefit of paper Cup: पेपर कप वापरण्याचे फायदे
- पेपर कप वजनाने लाईट वेट म्हणजे वजनाने हलके असते आपण पेपर कप प्रवासातही नेऊ शकतो व काम झाल्यावर ते फेकूही शकतो.
- आपण पेपर कप वापरून स्वच्छता व सुरक्षित हायजेनिक अँड सेफ टू युज या मेथड पालन करू शकतो.
paper cup machine manufacturers: पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग मशीन बद्दल संपूर्ण माहिती
- पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग मशीन ची साईज : paper cup machine manufacturers
paper cup machine manufacturers: आपण जेव्हा एखादा व्यवसाय करायचा ठरवतो तर आधुनिक काळात आपल्याला काही आधुनिक मशीन घ्याव्या लागतात व त्या मशीन ची काहीतरी साईज असते तसेच आपल्या पेपर कप मशीन ची एक्साईज आहे पेपर कप मशीन ची लांबी 9 फूट व उंची 5 फूट व जाडी 4.5 फूट एवढी आहे पेपर कप मशीन साठी आपल्याला एवढी किमान जागा लागणार आहे लागणारी जागा एकूण सांगायला गेले तर सरासरी 9 फूट×4.5 फूट एवढी लागू शकते.
- पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग मशीन साठी लागणारे इलेक्ट्रिसिटी
पेपर कप मशीनला चालवण्यासाठी मशीन चा सुरुवातीचा लोड असतो 4.5 kg वॅट व रनिंग लोड असतो 3.5 kg वॅट आपण आपल्या मशीन साठी कमीत कमी 5 kg वॅट इलेक्ट्रिसिटी लागणार आहे जर आपल्याकडे सिंगल फेज कनेक्शन आहे तर आपण ज्या कंपनीकडून मशीन घेत आहात त्या कंपनीत या गोष्टी सांगाव्यात व मशीन साठी लागणारे मोटर्स यामध्ये बदल करून घेण्यात याव्या सिंगल फेज कनेक्शन करून देखील आपल्याला एकूण इलेक्ट्रिसिटी 5 kg वॅट च लागणार आहे जर आपल्याकडे थ्री फेज असेल तरीसुद्धा या गोष्टी कंपनीमध्ये कळविण्यात याव्या जेणेकरून कंपनी ॲडव्हायझर आपल्याशी संपर्क साधून आपल्याला संपूर्ण माहिती देतील.
- पेपर कप मशीन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन
या मशीनचा प्रोडक्शन म्हणजे या मशीन मार्फत आपल्याला एका मिनिटात 75 पेपर कप तयार करून मिळतात असे कंपनीने सांगितलेले आहे पण असे सांगितले जाते की सरासरी या मशीनमार्फत एका मिनिटात 65 कप बनवता येतात म्हणजेच एका घंट्यामध्ये या मशीन मार्फत 3900 कप बनवले जाऊ शकतात व दहा घंटा मध्ये 39 हजार एवढे कप या मशीनमार्फत बनवले जाऊ शकतात.
- पेपर कप मॅन्युफॅक्चर मशीन इन्वेस्टमेंट.
या संपूर्ण मशीन मध्ये तुम्हाला मेड इन इंडिया साहित्य उपलब्ध करून मिळतील तसेच कुठल्याही प्रकारचे मेडी इन चायना चे साहित्य या मशीन मध्ये वापरलेले नाहीत व या सर्व मशीनमध्ये तुम्हाला ब्रँडेड मोटार दिल्या जातात व उत्कृष्ट प्रकारचे पार्ट आयरन रोड व इतर काही महत्त्वाचे पार्ट हे उत्कृष्ट प्रकारचे मिळतात.
या मशीनची किंमत आहे 7 लाख 50 हजार आपण ही मशीन घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता व तुम्ही कमवू शकता प्रति महिना 1 ते 2 लाख आपण मशीन घेतल्यास आपल्याला आपल्या मशीनचा टॅक्स भरावा लागतो म्हणजे 7 लाख 50 हजार रुपये यास 18% GST व्याज दर भरावा लागतो आणि ट्रान्सपोर्टचा खर्च पण हा मशीन घेणाऱ्या उमेदवारास कंपनीस द्यावा लागतो तसेच कंपनीमार्फत तुम्हाला काही सवलती मिळतात ज्याच्या मार्फत तुम्हाला फ्री मध्ये 15 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते व अधिक काही माहिती पुढील प्रमाणे.
- पेपर कप मॅन्युफॅक्चर मशीन वॉरंटी
या मशीन मध्ये चांगल्या प्रकारचे म्हणजेच चांगल्या क्वालिटीचे मोटार टाकले आहेत म्हणजे या मशीन मध्ये फक्त मोटारची वॉरंटी असते पुढे भविष्यामध्ये उमेदवारास मशीनच्या मोटरला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ज्या कंपनीची मोटार आहे त्या कंपनीशी संपर्क साधून मोटार बदलून किंवा रिपेअर करून घेऊ शकता किंवा जवळच्या टेक्निकल शॉप मध्ये सुद्धा जाऊन रिपेअर करून घेऊ शकतात.
- पेपर कप मॅन्युफॅक्चर मशीन चे प्रॉफिट
आपण कोणताही व्यवसाय करायचा झाला तर त्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नफा पाहतो म्हणजेच प्रॉफिट पाहतो आपण एखाद्या व्यवसाय करतो व त्या व्यवसायामध्ये जर प्रॉफिट नसेल तर त्यासाठी आपण केलेली गुंतवणूक करून आपण फसू शकतो म्हणून पेपर कप मॅन्युफॅक्चर प्रॉफिट संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
- उदाहरणार्थ
♦100ml कप बनवण्यासाठी 25 किलो बॉटम सोबत 100 kg ब्लॅक पेपर लागतो ही एक ठरवलेली सरासरी आहे 100ml कप साठी
♦ 1 kg ब्लांक पेपर मध्ये 638 पीस असतात व हे पीस 1 kg कागद मध्ये असतात 2.5 किलो बॉटम यास लागतो
♦ 1 kg ब्लांक पेपर चा रेट 120 रुपये प्रति किलो आहे.
♦ वन केजी बॉटम चा रेट हा 105 रुपये प्रति किलो आहे.
♦ आपल्याला 100ml कप साठी 100 किलो ब्लॅक पेपर लागणार आहे व 25 किलो बॉटम पेपर लागणार आहे.
♦ 100 kg blank paper = 100×120 = 12000
♦ 25 kg bottom paper = 25×105 = 2625
♦ 125 किलो पेपरची किंमत एकूण 14625 ही आहे.
♦ 125 किलो पेपरची किंमत व 125 किलो मध्ये आपण 68000 हजार पेपर कप बनवतो म्हणजेच एक किलो मध्ये आपण 544 पेपर कप बनवतो.
♦ आपण जो एक कप बनवतो त्याची किंमत 22 पैसे आहे व त्यात अधिक खर्च 4 पैसे जोडून तो कप आपल्याला 26 पैशांना जातो व तो एक पेपर कप मार्केटमध्ये 30 पैसे किंवा 35 पैसे या दरम्यान विकला जातो जर आपण एक पेपर कप मध्ये 4 पैसे कमवले तर आपल्याला एका घंट्याचा नफा हा 1560 रुपये इतका आहे.
- How to buy a machine: पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग मशीन.
जर तुम्हालाही मशीन घ्यायची असेल तर तुम्ही दिल्ली मधील दिल्ली कॉर्नर अँड लॅमिनेशन या कंपनीला भेट द्या किंवा जर तुम्हाला दिल्लीला न जाता ही मशीन घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्हीही मशीन घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिक व्यवसाय बद्दल माहिती
Goat Farming Loan 2024|केंद्र सरकार देणार शेळी पालन करण्यासाठी 50 लाखा पर्यंत अनुदान.
Goat Farming Loan 2024: शेळी उद्योगासाठी केंद्र सरकार देत आहे 50 शेळ्या व 10 बोकड याकरिता 4 ते 50 लाखापर्यंत कर्ज व या Goat Farming Loan 2024 अंतर्गत 50% ते 60% पर्यंत सबसिडी मिळणार आहे व केंद्र सरकार पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही हे कर्ज फक्त 10 मिनिटात घेऊन तुमचे स्वतःचे शेळी उद्योग सुरू करू शकता.
Bakri Palan: बकरी पालन शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार बिनव्याज कर्ज देत आहे व सबसिडी सुद्धा देत आहे बकरी पालन करून तुम्ही प्रति महिना एक ते दोन लाख कसे कमवता येईल हे आम्ही तुम्हाला सांगू.
Goat Farming Loan: शेळीपालन लोणची संपूर्ण पात्रता:
- शेळी पालन लोन साठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा हवा.
- उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष तर जास्तीत जास्त 65 वर्ष यादरम्यान असावे.
- उमेदवाराकडे शेळी पालन करण्यासाठी कमीत कमी एक गुंठा जमीन असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराकडे कमीत कमी 20 शेळ्या व 1 बोकड व 40 शेळ्या किंवा 2 बोकड असणे गरजेचे आहे.
- शेळी पालन लोन योजनेचा लाभ फक्त त्याच उमेदवारांना मिळू शकतो ज्यांच्याकडे शेळीपालन गाय पालन महेश पालन कुटुंब यापैकी एक गोष्टीचा अनुभव आहे.
good farming loan document verification: शेळीपालन उद्योगासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
- उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, व ते आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक असणे गरजेचे.
- उमेदवाराकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराकडे रहिवासी असणे गरजेचे आहे. (उमेदवार ज्या ठिकाणी राहतो त्या राहण्याचे ठिकाणाचे कागदपत्रे म्हणजे रहिवासी)
- उमेदवाराकडे शेती असणे गरजेचे आहे. (शेतीचे कागदपत्र असणे गरजेचे आहे)
- उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो.
- उमेदवाराचा मोबाईल नंबर.
- शेळीपालन अर्ज व व्यवसाय रिपोर्ट
- 9 महिन्याचा बँक स्टेटमेंट
- उमेदवाराचे पॅन कार्ड
- जीएसटी नंबर (Gst Number)
- अनुभव सर्टिफिकेट (experience certificate)
- इन्कम टॅक्स रिटर्न उमेदवारांनी भरलेली हवे. (Income tax return)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Aadhar Card Center Franchise / आधार कार्ड फ्रेंचाइस फ्री मध्ये घेऊन आता तुम्ही सुद्धा तुमचं स्व:ताचे व्यवसाय सुरू करू शकता.
- Aadhar card center franchise: आधार कार्ड फ्रेंचाइस फ्री मध्ये घेऊन आता तुम्ही सुद्धा तुमचं स्व:ताचे व्यवसाय सुरू करू शकता. व तुम्हाला पण कमावता येतात 1 ते 1.5 लाख प्रति महिना त्यासाठी तुम्हाला Aadhar card center franchise: खोलून तुम्ही तुमचा (My Business) स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
- आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आधार कार्ड सेंटर तुम्ही कसे सुरू करू शकता व यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व इतर काही गोष्ट.
-
- Aadhar Card franchise application process: आधार कार्ड फ्रेंचाईजीसाठी अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे,
जेव्हा तुम्हाला आधार सेंटर घ्यायचे असते तेव्हा तुमच्याकडे VLU UCL Registration केलेले हवे म्हणजेच आधार कार्ड सेंटर साठी अर्ज करण्याची प्रोसेस ही केलेली हवी, VLE UCL प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला 20 ते 30 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या खालील प्रमाणे:
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा