PM Modi Free Laptop Yojana 2024 | PM मोदी लॅपटॉप योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप मिळणार, असा करा अर्ज.

PM Modi Free Laptop Yojana 2024 | PM मोदी लॅपटॉप योजनेअंतर्गत

सर्व विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप मिळणार, असा करा अर्ज.

 

PM Modi Free Laptop Yojana 2024

PM Modi Free Laptop Yojana 2024: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी भारत सरकार द्वारे तुम्हाला फ्री मध्ये लॅपटॉप मिळत आहे PM Modi Free Laptop Yojana 2024 या योजनेअंतर्गतसर्व गरजू विद्यार्थ्यांना व व टेक्निकल क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत फ्री मध्ये लॅपटॉप भारत सरकार देत आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

  • भारत सरकार आपल्या देशातील सर्व विद्यार्थी बांधवांसाठी पीएम मोदी फ्री लॅपटॉप ही योजना सुरू करत आहे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता व तुम्हाला सुद्धा फ्री लॅपटॉप मिळू शकते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करावा लागतो व अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद यांच्याद्वारे या ही योजना अमलात आणण्यात आली आहे व या वेबसाईटवर अर्ज करून तुम्ही फ्री मध्ये लॅपटॉप घेऊ शकता या योजनेचे नाव एक लॅपटॉप एक विद्यार्थी असे आहे.

Free Laptop Yojana 2024 पात्रता:

  • अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विशिष्ट राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे १० वी पास असणे गरजेचे आहे.
  • अर्धे करणारे उमेदवार हा १२ वी पास असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दहावी व बारावी मध्ये 75% यापेक्षा अधिक गुण असणे गरजेचे आहे (पण हे बंधनकारक नाही जर उमेदवाराचे 75% पेक्षा कमी गुण जरी असतील तरीही उमेदवार अर्ज करू शकतो.)
  • अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद च्या माध्यमातून ही योजना काढण्यात आली आहे.
  • अर्ज करणार उमेदवार हा टेक्निकल कॉम्प्युटरच्या क्षेत्राचा असावा व उमेदवार जे काही शिक्षण घेत असेल त्या शिक्षणासाठी लॅपटॉपची गरज असावी असे सर्व उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतात.

 

Free Laptop Yojana 2024 आवश्यक कागदपत्र.

  1. उमेदवाराच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  2. उमेदवाराचे मोबाईल नंबर हे आधार कार्डची लिंक असणे गरजेचे आहे.
  3. उमेदवाराचे बँक पासबुक असणे गरजेचे आहे.
  4. उमेदवाराकडे 10 वी पास मार्कशीट असणे गरजेचे आहे.
  5. उमेदवाराकडे 12 वी पास मार्कशीट असणे गरजेचे आहे.
  6. उमेदवाराचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  7. उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे गरजेचे आहे.
  8. उमेदवाराचा जन्म प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

 

Free Laptop Yojana 2024 Online Registration:


Free Laptop Yojana 2024 Online Registration


  • Free Laptop Yojana 2024 Online Registration करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सर्वात पहिले वरल दिलेल्या लिंक वर जा व लिंक ला टॅप करा.
  • त्यानंतर तुम्ही मेन वेबसाईटवर या व एक्सप्लोर करण्यासाठी इथे क्लिक करा व पर्याय निवडा.
  • त्यानंतर एक टॅब ओपन होईल त्यानंतर तुम्हाला लॉगिन चा एक पर्याय दिसेल व रजिस्ट्रेशनचा एक पर्याय दिसेल रजिस्ट्रेशन या पर्यायाला क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन या पर्यायाला निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन साठी जे काही आवश्यक असेल ते टाकावी. (जसे की फोन नंबर किंवा आधार कार्ड नंबर जे काही असेल ते टाकावे)
  • महत्वाचे कागदपत्रे अपलोड करा व सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • आता पण यशस्वीरित्या फ्री लॅपटॉप योजना 2024 साठी रजिस्ट्रेशन केले आहे व जेव्हा या योजनेसाठी अर्ज सुरू होतील तेव्हा तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज येईल तेव्हा तुम्ही अर्ज करू शकता.

 

Free Laptop Yojana 2024 Online Apply:


Free Laptop Yojana 2024 Online Apply:


  • मित्रांनो अजून या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुरू पाहत अर्ज सुरू झाले नाहीत पण लवकरच ते सुरू होणार आहेत.
  • Free Laptop Yojana 2024 Online Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • वरील दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

 

तुमच्या मनातील प्रश्न FAQ:

  1. PM Modi Free laptop Yojana 2024 ते उद्दिष्ट काय आहेत?
    सर्वसामान्य मुलांना म्हणजेच होतकरू विद्यार्थी जे हुशार आहेत त्या सर्व सामान्य मुलांना लॅपटॉप देऊन त्यांना टेक्निकल फील्डमध्ये प्रोत्साहित करण्याचं काम त्या युनाअंतर्गत भारत सरकार करत आहे.
  2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची पात्रता काय आहे?
     योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची पात्रता म्हणजे उमेदवार हा भारतीय असावा, व उमेदवार 10वी किंवा 12 वी पास असावा.
  3. फ्री लॅपटॉप या योजनेसाठी वयाची अट आहे का?
    लॅपटॉप योजनेसाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही.
  4. फ्री लॅपटॉप योजनेचा संपूर्ण नाव काय आहे?
    या योजनेचे नाव हे एक विद्यार्थी एक लॅपटॉप असे आहे.
  5. एक विद्यार्थी एक लॅपटॉप या योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
    https://www.aicte-india.org/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता
  6. एक विद्यार्थी एक लॅपटॉप ही योजना कोणत्या संघटनेच्या अंतर्गत अमलात आणली?
    एक विद्यार्थी एक लॅपटॉप ही योजना अखिल भारतीय टेक्निकी परिषद या परिषदेच्या अंतर्गत अमलात आणण्यात आली.
  7. या योजनेसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्र कोणती?
    योजनेसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे आधार कार्ड आहे.

Free Laptop Yojana 2024

Free Laptop Yojana 2024 उद्देश:

  • आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्य आहेत तसेच सर्व राज्यांसाठी ही वेगवेगळी योजना आहे सगळ्या राज्यामध्ये भारत सरकार द्वारे या योजनेचे माध्यमातून फ्री मध्ये लॅपटॉप अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
  • भारत सरकारच्या अंतर्गत वंचित विद्यार्थी व होतकरू विद्यार्थी जे आपले फ्री लॅपटॉपची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत व त्या सर्व कार्यक्रमाचा लाभ हा अर्ज करणारे उमेदवार देऊ शकतो सर्व उमेदवारांना भारत सरकार पुढील जीवनासाठी प्रोत्साहन देण्याचे काम या योजनेअंतर्गत करत आहेत.
  • आपल्या भारत देशामध्ये लॅपटॉपची साधारणपणे किमतीचा विचार केला तर सुरुवाती 15000 ते 20000 आहे म्हणून या योजनेच्या अंतर्गत भारत सरकार गरजू विद्यार्थ्यांना फ्री मध्ये लॅपटॉप देत आहात कारण खूप सारे विद्यार्थी हे आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या कला व गुणांना प्रोत्साहन मिळत नाही व त्या उमेदवारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या सर्व बाबी लक्षात ठेवून भारत सरकारद्वारे ही योजना काढण्यात आली आहे.
  • या फ्री लॅपटॉप योजने अंतर्गत राज्यातील विद्यार्थी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे व या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य सरकार व राज्यातील वंचित व गरजू विद्यार्थ्यां तुमची मदत होणार आहे या योजनेअंतर्गत एक नवीन पोर्टेबल लॅपटॉप विद्यार्थी मित्रांना देण्यात येणार आहे.
  • आपल्या भारत देशामध्ये जी हुशार व होतकरू विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांची आवड ही कम्प्युटर क्षेत्रात आहे व आर्थिक परिस्थितीमुळे ती स्वतःसाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेऊ शकत नाहीत व त्यांचा आत्मविश्वास तुटतो म्हणून या सर्व गोष्टी लक्षात ठेवून होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने ही योजना चालू केली आहे व भारतातील सर्व राज्यांमध्ये ही योजना चालू आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश त्या सर्व परिवारांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळावा ज्या परिवाराची आर्थिक परिस्थिती ही खूप विकत आहे व ते त्यांच्या मुलांना शिकवू शकत नाही अशा परिवाराच्या मुलांना निशुल्क लॅपटॉप योजना लाभ देऊन शिक्षा करण्यासाठी व शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

 

Gramin Bank Loan Apply | ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, असा करा अर्ज.

Gramin Bank Loan Apply: ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, आज आपण Gramin Bank Loan Apply साठी कोणते कागदपत्र लागतात, व पात्रता काय आहे, व ग्रामीण बँक मध्ये किती प्रकारचे कर्ज आपल्याला मिळतात, व कोणते कर्ज तुमच्या फायद्याचे आहे, व तुमच्या व्यवसायासाठी व इतर कामांसाठी तुम्हाला कोणते कर्ज जास्त फायद्याचे ठरेल, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Gramin Bank Loan In Marathi: जर आपण ग्रामीण बँक चा विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक च्या शाखा आहेत प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक ही वेगवेगळी असते सगळ्या बँकेचे व्याजदर हे वेगवेगळ्या असतात. Gramin Bank Loan in Marathi संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

Gramin Bank Loan Apply अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


 

India Post Payment Bank CSP Apply 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट बँक सीएसटी उघडा व प्रति महिना 25,000 हजार ते 30,000 हजारापर्यंत कमवा, असा करा अर्ज.

India Post Payment Bank CSP Apply 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँक CSP उघडा व प्रति महिना 25000 हजार ते 30000 हजारापर्यंत कमवा, वर्ष 2024 मध्ये तुम्हीही खूप सोप्या पद्धतीचा वापर करून India Post Payment Bank CSP Apply 2024 साठी अर्ज करू शकतात व याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

  • तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप च साह्याने फक्त 5 मिनिटां मध्ये ऑनलाइन अर्ज करून India post Bank CSP उघडू शकता व BC ID घेऊ शकतात
  • जेव्हा तुम्हाला BC ID मिळतो त्यानंतर तुम्ही India Post office जे काही इतर कामे असतील ते सुद्धा करू शकतात व त्यामध्ये तुम्ही आधार सर्विस चे पण काम तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यासाठी कोणते कागदपत्र गरजेचे आहेत व अर्ज कुठे करावा व कसा करावा कशी तुम्हाला BC ID मिळेल अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे सर्व काही आपण आज या लेखात पाहणार आहोत.

 

India Post Payment Bank CSP Apply अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.