PM Silai Machine Yojana 2024 || PM विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजना 2024 आसा करा अर्ज

PM Silai Machine Yojana 2024 || PM विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजना 2024

PM Silai Machine Yojana 2024

नमस्कार मित्रानो ;

आज आपण PM Silai Machine Yojana 2024 या योजने बद्दल संपूर्ण माहीती आज आपण या लेखात पाहाणार आहोत, या लेखा मध्ये तुम्हाला या योजने साठी लागणारी आट व पात्रता काय असणार आहेत हे सर्व मुद्दे आज आपण पाहणार आहोत.

आपली महाराष्ट्र सरकार एक सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत मोफत शिलाई वाटप करत आहे. या योजनेचा उद्देश्य हा आपल्या महाराष्ट्रातील काही कुटुंब आहेत जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार मिळवून देण्याचे काम व त्या महिला उमेदवारांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आपले महाराष्ट्र शासन मदत करत आहे व योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिला भगिनींना मोफत मध्ये शिलाई मशीन दिली जाते जेणेकरून त्या सर्व महिला उमेदवार त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात व आपल्या कुटुंबाचे उत्पन्नही वाढवू शकतात.

 

PM Silai Machine Yojana पात्रता .

  • अर्ज करणारी उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या मुलीचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष या दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करणारे उमेदवार हा सरकारी पेन्शन योजना व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेत नसावा . ( टिप :-  सरकारी कोणतीही योजनेचा उमेदवार जर लाभ घेत असेल तर तो उमेदवारया योजनेसाठी अपात्र )
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिलाई मशीन वापर करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे मशीन चालू झाली पाहिजे .

 

PM Silai Machine Yojana लाभार्थी

  • अर्ज केल्यानंतर पात्र महिलांना मोफत मध्ये शिलाई मशीन दिले जाते.
  • पात्र महिलांना शिलाई मशीनच नाहीतर आवश्यक म्हणजे महत्त्वाचं साहित्य देखील दिले जाते आणि त्याचबरोबर शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
  • पात्र असलेल्या सर्व महिलांना स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान केले जाते.

 

योजना   विवरण
उद्देश्य महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे कार्य
लाभार्थी 18 वर्षे ते 40 वर्षे या वयोगटातील महिला
उत्पन्न अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न आहे दोन लाखापेक्षा कमी असावी
मशीन  रुपयांपर्यंत शिलाई मशीन व साहित्य15000  दिले जाईल
प्रशिक्षण पात्र महिलांना पंधरा दिवसाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल .
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात असेल
अधिक माहितीसाठी PM Vishwakarma :

 

PM Silai Machine Yojana नेमकं काय आहे

  • शिलाई मशीन योजना आपल्या भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश आपल्या भारत देशातील सर्व स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे या योजनेच्या अंतर्गत आपले भारत सरकार महिलांना आर्थिक स्वरूपात मोफत शिलाई मशीन देते कारण सर्व महिला मंडळी शिलाई मशीनचे काम करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपले जीवन आणखीन चांगले जगू शकतात.

 

PM Silai Machine Yojana अंतर्गत मिळणारे लाभ

  • विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्हाला एक प्रशिक्षण प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते.
  • 5 ते 7 दिवसांचे अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण हे सुद्धा तुम्हाला या योजना अंतर्गत दिले जाते.
  • पात्र उमेदवाराला आणखी महत्त्वाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर 15 दिवसाचे प्रशिक्षण देखील उपलब्ध करून दिले जाते व हे प्रशिक्षण 120 घंट्याचे असते.
  • प्रशिक्षणार्थी उमेदवाराला प्रति दिवस 5oo रुपये इतकी हजरी दिले जाते.
  • प्रशिक्षण झाल्यावर पात्र उमेदवाराला पंधरा हजार रुपयापर्यंत शिलाई मशीन व साहित्य देखील दिले जाते.
  • विश्वकर्मा शिलाई मशीन योजना अंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत देखील केली जाते.
  • विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्हाला कुठलीही गॅरंटी न घेता 1 लाखापर्यंत कर्ज दिले जाते ( कर्ज तुम्हाला 18 महिन्यांमध्ये फेडायचे )
  • 18 महिन्यांमध्ये पहिली एक लाख रुपये फेडल्यानंतर परत तुम्हाला दोन लाखापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात येते तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही ते घेऊ शकता बळजबरी करण्यात येत नाही.
  • तुम्ही घेतलेले कर्जाला 5% व्याजदर असतो.
  • पात्र उमेदवारांना डिजिटल व्यवसायाबद्दल व व्यवहाराबद्दल प्रोत्साहित केले जाते.

 

PM Silai Machine Yojana लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणारे उमेदवारीचे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे (मोबाईल नंबर हा आधार कार्डची लिंक अस निघत आहे ).
  • अर्ज करणारे उमेदवाराकडे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे व बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पाण्याची झेरॉक्स आपल्याला लागते.
  • अर्ज करणार उमेदवाराकडे स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे.

 

PM Silai Machine Yojana हेल्पलाइन नंबर

  • पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी व अधिक माहितीसाठी तुम्ही 18002677777,17923 या नंबर वर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.
  • पीएम विश्वकर्मा योजना मुख्य पत्ता :- Annex बिल्डिंग मंत्रालय मुंबई -32
  • PM Silai Machine Yojana content number :- 022-22617641/42/43
  • पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना Email ID :- pm vishwakarma [at] mskvib [dot] org,  ceokvib [at] rediffmail [dot]com

 

Silai Machine Yojana 2024 Online Apply

  • PM Silai Machine Yojana साठी अर्ज करायचा असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर गरजेचे आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरतांना तुम्हाला एक ओटीपी येतो महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे तू पाठवला जातो.
  • ओटीपी भरल्यानंतर आपल्या बाकीची खाजगी माहिती भरावी लागते जसे की आपले संपूर्ण नाव व आपले वय आपला पत्ता व इतर काही गोष्टी.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळते.
  • मिळालेल्या पावतीच्या माध्यमातून तुम्ही ज्या वेबसाईटवर अर्ज केला आहे त्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या अर्जाची पडताळणी कुठपर्यंत झाली आहे ते पाहू शकता.

 

 

PM Silai Machine Yojana तुमच्या मनातील काही प्रश्न FAQ

  1. शिलाई मशीन योजनेचे उद्देश्य काय आहे ?
    घरी परिवारातील महिलांना स्वयंरोजगार आत्मनिर्भर बनवण्याचे आणि घरी बसून स्वतःचा व्यवसाय महिलांना सुरू करून देण्याचे कार्य व त्यामुळे महिलांना आर्थिक माध्यमातून सुधार करता येईल हा या योजनेचा उद्देश आहे.
  2. पीएम शिलाई मशीनच्या अंतर्गत लाभ कोणाला मिळणार ?
    ज्या महिलांचे आर्थिक परिस्थिती बिकट आहे व ज्या महिला 18 ते 45 वर्ष यादरम्यानमधील सर्व महिला या योजनेसाठी पात्र ठरतील व ज्या महिलांना शिलाई मशीन चालवण्याचे ज्ञान आहे त्याच महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
  3. योजनेच्या अंतर्गत काय लाभ मिळते?
    पंधरा हजार रुपयांपर्यंत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी रक्कम दिली जाते व आवश्यक साहित्य देखील या योजनेअंतर्गत दिले जाते तसेच पंधरा दिवसाचे मोफत प्रशिक्षण देखील दिले जातात.
  4. PM Silai Machine Yojana च्या अंतर्गत अर्ज कसा करावा ?
    सर्वप्रथम तुमच्या जवळील ग्राहक सेवा केंद्रांमध्ये जाऊन ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा त्यानंतर ऑनलाईन अर्जाची पावती आपल्याजवळ येईल नगरपालिकेमध्ये जमा करावे .
  5. योजनेसाठी पात्र झाल्यावर तुम्हाला रक्कम कसे मिळणार ?
    अर्ज करताना तुम्ही तुमच्या बँक खाते नंबर दिला असेल तर त्या खाते मध्ये पैसे जमा होतील तुमच्या खात्यामध्ये एकूण रक्कम 10 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत जमा होऊ शकते अधिक रक्कम घेतल्यानंतर त्यावर व्याजदर असेल पण तो व्याजदर हा कमी प्रमाणात असेल.

 

शिलाई मशीन चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

PM Silai Machine Yojana


 

 

Ladka Bhau Yojana 2024 | माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी.

  • Ladka Bhau Yojana 2024 | माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी या संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर हा संपूर्ण लेख वाचा.

 

  • मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने काढली आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील युवा तरुणांना त्यांच्या कौशल्य विकसित करून देण्याचे काम या योजनेमार्फत आपले महाराष्ट्र सरकार करत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष या वयोगटातील सर्व उमेदवार म्हणजेच तरुणांना मोफत मध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाते व त्यांना पुढील व्यवसायासाठी किंवा शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

PM Modi Free Laptop Yojana 2024 | PM मोदी लॅपटॉप योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप मिळणार, असा करा अर्ज.

  • PM Modi Free Laptop Yojana 2024: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी भारत सरकार द्वारे तुम्हाला फ्री मध्ये लॅपटॉप मिळत आहे PM Modi Free Laptop Yojana 2024 या योजनेअंतर्गतसर्व गरजू विद्यार्थ्यांना व व टेक्निकल क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत फ्री मध्ये लॅपटॉप भारत सरकार देत आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

 

  • भारत सरकार आपल्या देशातील सर्व विद्यार्थी बांधवांसाठी पीएम मोदी फ्री लॅपटॉप ही योजना सुरू करत आहे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता व तुम्हाला सुद्धा फ्री लॅपटॉप मिळू शकते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करावा लागतो व अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद यांच्याद्वारे या ही योजना अमलात आणण्यात आली आहे व या वेबसाईटवर अर्ज करून तुम्ही फ्री मध्ये लॅपटॉप घेऊ शकता या योजनेचे नाव एक लॅपटॉप एक विद्यार्थी असे आहे.