Small business ideas in India 2024 | जाणून घ्या कमी खर्चात जास्त नफा देणारे व्यवसाय.

Small business ideas in India 2024:

Small business ideas in India

Small business ideas in India 2024: कमी खर्चात जास्त नफा देणारे व्यवसाय, जर आपणही विचार करत आहात व्यवसाय करायचा तर हा ब्लॉग पोस्ट फक्त तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला 10 कमी गुंतवणूक व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. असेच small business ideas in India ज्याच्या मध्ये कमीत कमी खर्च म्हणजे पैसे गुंतवणूक करून तुम्ही जास्तीत जास्त नफा घेऊन यशस्वी रित्या तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात.

Top 10 small business ideas:

Top 10 small business ideas: अधिक माहिती साठी हे 10 बिझनेस तुमच्या साठी आहेत, व या बिझनेस आयडिया जर तुम्ही वापरला तर तुम्ही तुमचा यशस्वी बिझनेस सुरू करू शकता.

Nursery business:

  • व्यवसाय करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे म्हणजे नर्सरी व्यवसाय या व्यवसायासाठी तुम्हाला कुठल्या डिग्रीची व शिक्षणाची गरज नाही, आपण छोट्या झाडांची नर्सरी सुरू करू शकता व सध्याच्या काळात तुम्हाला माहितीच असेल खूप सारे लोक हे गिफ्ट च्या स्वरूपात एक छोटेसे रोप देतात व शाळेत सुद्धा वृक्ष वाटप होत असते आणि आपली शेतकरी बांधव यांना खूप जास्त प्रमाणात लहान वृक्षाची गरज असते, मग विचार करा हा व्यवसाय किती फायद्याचा आहे. जर तुम्ही चांगली नर्सरी खोली तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात पाच ते दहा हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Mobile and laptop repair services:

  • भारतात एकूण 60 ते 70 करोड स्मार्टफोन आहेत. जर भारतात एवढे फोन असतील तर ते खराब पण होतच असतील तसेच लॅपटॉप पण आहेत जे खराब होतात. 
  • व लोकांना एवढा टाईम नसतो की ते दुकानात जाऊन ते रिपेअर करतील व जसे की तुम्हाला माहीत नसेल पण कधी हा विचार केला नसेल तर जेवढे फोन विक्रीसाठी दुकान आहेत व लॅपटॉप विक्रीसाठी दुकान आहे तेवढ्याच्या फक्त १/४% दुकान हे रिपेरिंग चे आहेत. तुम्ही हा व्यवसाय दोन पद्धतीने सुरू करू शकता एक स्वतः हा व्यवसाय सुरू करा किंवा एखादा असा व्यक्ती ज्याला मोबाईल लॅपटॉप रिपेरिंग चे काम येत असेल असा एखादा व्यक्ती तुमच्याकडे असावा मग तुम्ही हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवू शकता.

Grocery store:

  • हा व्यवसाय कुठे पण कोणी पण करू शकतो तो म्हणजे किराणा दुकान जोपर्यंत लोक असतील तोपर्यंत त्यांना खाण्या किंवा पिण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काही वस्तू पाहिजे असतात जर आपण चांगल्या जागेवर पंधरा ते वीस हजार रुपये गुंतवणूक करून किराणा दुकान खोलली व होम डिलिव्हरी सर्विस ठेवली व चांगल्या क्वालिटीचे सामान ठेवले, तर तुम्ही खूप कमी वेळात चांगला नफा घेऊ शकतात. तुम्हाला माहीत च असेल हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही हा असा व्यवसाय आहे या व्यवसायाच्या माध्यमातून चांगले पैसे तुम्ही कमवू शकता.

POD print on demand:

  • POD print on demand: हा खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे तुम्ही या व्यवसायाचा वापरही केला असेल काही प्रॉडक्ट पण घेतले असतील ज्यावर काहीतरी चित्र, नाव, प्रिंट केलेली असते फक्त तुम्हाला कदाचित या व्यवसायाचे नाव माहित नसावे तुम्हाला माहिती नसेल पण अगोदरच मार्केटमध्ये खूप सारे लोक हा व्यवसाय करत आहेत, व या व्यवसाया च्या माध्यमातून चांगला नफा घेत आहेत.
  • या व्यवसायामध्ये गुंतवणूक जास्त नसते परंतु विक्री करण्याची पद्धत ही तुमची वेगळी असली पाहिजे.
  • उदाहरण: जसे आपण एका ग्राहकाकडून आपण ऑर्डर घेतो व ते प्रॉडक्ट POD Print करण्यासाठी दुसऱ्याकडे देतो व त्यानंतर ते प्रॉडक्ट प्रिंट झाल्यानंतर आपण ते प्रॉडक्ट कस्टमरला जो काही त्यांनी प्रॉडक्ट प्रिंट करून  मागवला असेल. तू दिला जातो व त्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात कमिशन उरते.
  • उदाहरण: एक कॉफी कप आहे त्याची MRP 100 रुपये आहे. पण त्याच कॉफी कप वर आपण आपल्या कस्टमरचा फोटो लावला तर व त्या कॉफी कप वर आपण काही नाव व इतर काही गोष्टी लिहिल्या तर त्या कॉफी कपची किंमत ही 350 ते 450 रुपये एवढी होत असते. आता तुम्ही POD Print demand साठी तुम्ही जर 50 रुपये दिले व कप हा 100 रुपयाचा असेल तर तुम्हाला एका कप मागे कमिशन हे 200 रुपये उरते.
  • हा व्यवसाय मागील काही दिवसापासून मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चालत आहे लोकांचा या व्यवसायासाठी खूप मोठा प्रमाणात प्रतिसाद आहे. POD Print हा व्यवसाय तुम्ही करून चांगलं का प्रकारे कमिशन कमवू शकता.

 

Handmade Art & Craft:

  • Handmade Art & Craft: आपल्या भारतामध्ये हे काम जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि आपले सरकार या व्यवसायासाठी चालना देण्याचे काम करते.
  • Handmade Art & Craft या व्यवसायाचे भारतात एकूण 32 हजार करोड बाजारपेठ आहे.
  • हा व्यवसाय तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात करू शकता व या व्यवसायामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत.
  • जसे की लाकडाचे प्रॉडक्ट, व पेपरचे प्रॉडक्ट, व इतर काही हे प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेत विकले जातात व टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवून म्हणजेच हँडमेड कलांचे प्रदर्शन करून या वस्तू बनवल्या जातात.
  • या व्यवसायासाठी गुंतवणूक जास्त करावी लागत नाही फक्त चार हजार ते पाच हजार रुपयांपासून Handmade Art & Craft हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

 

YouTube channel:

  • YouTube channel हे एक सगळ्यात चांगली माध्यम आहे ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वतःचे ब्रँड वाढवू शकता व ब्रँड वाढला तर तुम्ही YouTube channel वर तुमचा व्यवसाय सुद्धा वाढवू शकता.
  • तुम्हाला माहितीच असेल खूप सारे लोक हे YouTube channel च्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवत आहे जसे ऑनलाईन कोर्स, ऑनलाइन प्रॉडक्ट सेलिंग, व इतर काही व्यवसाय तुमचा व्यवसाय हा डिजिटल स्वरूपात YouTube channel च्या माध्यमातून वाढवला जातो व youtube च्या माध्यमातून अमर्यादित तुम्ही पैसे कमवू शकतात.
  • यूट्यूब व्हिडिओ जर तुमचे वायरल होत असतील. व लोकांचा प्रतिसाद जर तुमच्या व्हिडिओला असेल. व तुमचे कंटेंट जर चांगले असेल. तर तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवू शकता.

 

E-Commerce product seller:

  • E-Commerce product seller: जर आपण हा व्यवसाय मार्केटच्या साईज नुसार याचा विचार केला तर आकडे असे सांगतात की 2024 मध्ये हे मार्केट 6 करोड रुपयाचे हे मार्केट असेल.
  • इ कॉमर्स प्रॉडक्ट सेलर हे एक साधे व सोपे सांगायला गेले तर तुमच्याकडे एखादा प्रॉडक्ट असेल तो प्रॉडक्ट तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर विकण्यास ठेवला व तो प्रॉडक्ट विकला व त्या माध्यमातून तुम्ही काही कमिशन घेतले याला ई-कॉमर्स प्रॉडक्ट सेलर असे म्हणतात.
  • उदाहरणार्थ: तुम्ही एखादा प्रॉडक्ट घ्या ज्या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला माहिती असेल व त्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बघा ज्यावर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट विकू शकाल व त्यानंतर प्रॉडक्ट त्या प्लॅटफॉर्मवर विकण्यास ठेवल्यावर त्यासाठी तुम्हाला काही कॅटेगिरी निवडायची असते व keyword रिसर्च टाकावे लागतात, जेणेकरून जर कोणाला आपला प्रॉडक्ट हवा असेल तो त्याला दिसावा.
  • काही काळानंतर तुमच्याकडे या व्यवसायाच्या द्वारे पैसे आले तर तुम्ही तुमच्या व्यवसायाची ऍड लावून सुद्धा ट्राफिक आणू शकता व तुमची स्वतःची वेबसाईट यावर हे प्रॉडक्ट विक्री करण्यास ठेवू शकता. E-Commerce product seller व या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

Homemade Food and Male Services:

  • Homemade Food and Male Services: हा एक असा पर्याय आहे ज्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमचे दुकान घरीच सुरू करू शकता म्हणजे घरगुती जेवणाचा डब्बा घरपोच देऊन तुम्ही ग्राहकाकडून मोबदला घेऊ शकता.
  • खाद्यपदार्थ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे तुम्हाला कमावता येतात जसे आपल्याला पाहायला मिळतं छोट्या गावापासून तर मोठ्या शहरापर्यंत हॉटेलची सुविधा असते व रोज लाखो लोक प्रवास करण्यादरम्यान बाहेर जेवण करतात म्हणजे हॉटेलमध्ये जेवण करतात हॉटेल चालवणारा रोज 50 टक्के पर्यंत माझी कमवत असतो. व बाहेरचे जेवण केल्यामुळे लोक आजारी पडतात.
  • म्हणून आपण जर घरगुती जेवणाची एक मेस टाकली तर खूप सारे लोक आहेत जे घरगुती जेवणाची माग करतात व मार्केटमध्ये हायजैनिक स्वरूपातील मेस कमी आहेत म्हणून हा एक सर्वात उत्तम पर्याय आहे व्यवसायासाठी जेणेकरून तुम्ही या  व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगले पैसे कमवू शकता.
  • जर तुम्ही घरगुती मेस चालू केली तर तुमची गुंतवणुकी खूप कमी प्रमाणात असते.
  • जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर खूप सारे लोक असे असतात ज्यांना घरगुती खाण्याची जेवणाची गरज असते जसे कॉलेजची विद्यार्थी बाहेर गावाकड ने काम करण्यासाठी येणारे मजूर व इतर काही लोक त्यांना तुम्ही घरगुती जेवण देऊन त्यांच्याकडून मोबदला घेऊ शकता. हा व्यवसायिक उत्तम पर्याय आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी.

 

Sukanya samriddhi Yojana in Marathi | सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत सरकार देत आहे 27 लाख रुपये अनुदान.

Sukanya samriddhi Yojana in Marathi: सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत सरकार तुम्हाला देत आहे 27 लाख रुपये त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने 5 हजार रुपये जमा करावे लागतात. चला तर मग जाणून घेऊ काय आहे हे सुकन्या समृद्धी योजना Sukanya samriddhi Yojana in Marathi व कसा करावा अर्ज..!

  • Sukanya samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजना ही एक भारत सरकारची एक बचत योजना आहे ज्यातलं विशेष म्हणजे मुलगी बालिक असताना आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना काढलेली आहे ही योजना बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचा भाग असून भारत सरकारच्या द्वारे या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो
  • अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिस च्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता म्हणजे सुकन्या समृद्धी योजना Sukanya samriddhi Yojana बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही पोस्ट ऑफिस वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळते थोडक्यात माहिती: जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला कशी भेटते हे तुम्हाला या वेबसाईटवर सांगितले जाते आपल्या मुलीचे खाते हे सुकन्या समृद्धी योजना साठी उघडावे, हे गरजेचे आहे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक कर.


how to apply amul franchise | तुम्ही सुद्धा अमूल या कंपनीची शाखा घेऊन प्रति महिना 1लाख ते 2लाख कमवू शकता, असा करा अर्ज…!

how to apply amul franchise: तुम्ही सुद्धा अमूल या कंपनीची शाखा घेऊन प्रति महिना 1लाख ते 2लाख कमवू शकता तुम्हाला माहितीच असेल अमूल ही दुधाची कंपनी सगळ्यात नामांकित कंपनी आहे. तसेच अमूल या दुधाचे प्रॉडक्ट जगभर प्रसिद्ध आहेत व लोकप्रिय आहेत, how to apply amul franchise आता तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल तुम्हाला अमूल या कंपनीची शाखा घेण्यासाठी कुठे व कसा अर्ज करावा लागेल अधिक माहितीसाठी.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.