Solar Pump Yojana Maharashtra 2024: आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी प्रत्येकाला मिळणार सौर कृषी पंप शासनाने केला निर्णय जाहीर.

Solar Pump Yojana Maharashtra 2024

Solar Pump Yojana Maharashtra 2024

Solar Pump Yojana Maharashtra 2024: आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी प्रत्येकाला मिळणार सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी पंप 2024 (Solar Pump Yojana Maharashtra 2024) बद्दल आपण सविस्तर माहिती आज या लेखात पाहणार आहोत म्हणजेच ही योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी कोण पात्र आहे व आवश्यक पात्रता काय आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती आणि या योजनेसाठी आपण कशाप्रकारे अर्ज करू शकतो वारजे कुठे करावा याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे,

Solar Pump Yojana Maharashtra: तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सौर पंप बसवायचा असेल किंवा तुमच्या विहिरी वरती किंवा तुमच्या शेततळ्यावरती सौर पंप बसवायचा असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.

  • Solar Pump Yojana Maharashtra मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नेमकं काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सरकारच्या अर्थसहाय्याने तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या विहिरीवर ती किंवा तुमच्या शेततळ्यावरती सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप बसवला जातो ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभरातील सूर्य उर्जेचा वापर करून तुम्ही अगदी मोफत मध्ये तुम्हाला तुमच्या विहिरी मधील किंवा शेततळ्या मधील पाणी हे मोटार च्या साह्याने विना विजेचे पाणी काढता येते, व तुम्ही तुमच्या शेताला पाणी देऊ शकता.
  • Solar Pump Yojana: हा सौर कृषी पंप तुम्ही तुमच्या बोरवर किंवा विहिरीवर किंवा शेततळ्यावर बसवला तर तुम्हाला शेताला पाणी देण्यासाठी महावितरणच्या विजेची गरज भासणार नाही.
  • Solar Pump Yojana ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार अशा दोन्ही माध्यमातून आपल्यापर्यंत उपलब्ध आहे म्हणजे पीएम कुसुम योजना अंतर्गत देखील तुम्ही स्वर पंप तुमच्या शेतात बसू शकता किंवा तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत देखील तुम्ही सौर पंप तुम्ही तुमच्या शेतात बसू शकता.
  • Solar Pump Yojana या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जवळजवळ एक लाख सौर कृषी पंप आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बसवण्याचा उद्दिष्ट ठरवला आहे व याच योजनेला बऱ्याच ठिकाणी अटल सौर कृषी पंप योजना असे देखील नाव दिले जाते.

 

Solar Pump Yojana चे उद्दिष्ट.

  1. प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सौर पंप बसवणे.
  2. तुमच्या शेतीमध्ये महावितरण विज बिल 100% मोफत करणे.
  3. मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट हा शेतकरी बांधवांच्या पीक उत्पादक वाढीचा जो खर्च आहे तो कमी असावा व शेतकरी बांधवांना येणारे उत्पन्न हे जास्त असावे असे आहे.
  4. या योजनेअंतर्गत जर अर्ज करणारा उमेदवार हा OPEN प्रवर्गातील असेल तर साधारण 90% अनुदान Solar Pump Yojana अंतर्गत दिले जाते.
  5. या योजनेअंतर्गत जर अर्ज करणारा उमेदवार हा प्रवर्गातून असेल म्हणजे अनुसूचित जाती जमाती मधील असेल तर 95% अनुदान Solar Pump Yojana अंतर्गत दिले जाते.

Solar Pump Yojana

Solar Pump Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे.

  • तुम्हाला तुमच्या शेतामध्ये महावितरण विजेची गरज भासणार नाही.
  • तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या विजेचे बिल देण्याची गरज भासणार नाही.
  • 100% मोटर तुमच्या शेतामध्ये सौर ऊर्जेवर चालणार आहे.
  • Long term project आहे म्हणजे सरकारच्या मार्फत 5 वर्ष सौर पंपा ला गॅरंटी दिली जाणार आहे.
  • शेतकरी बांधवांच्या शेतातील पीक उत्पादक वाढीचा जो खर्च असेल तो कमी होईल व उत्पादन जास्त व नफा जास्त या योजनेमार्फत आपल्याला मिळतो.

 

Solar Pump HP संसार किती पैसे तुम्हाला भरावे लागते.

 

लाभार्थी  3 HP  पंप लाभार्थी हिस्सा 5 HP  पंप लाभार्थी हिस्सा 7.5 HP  पंप लाभार्थी हिस्सा
सर्वसाधारण लाभार्थी  16560/- (10%) 24710/-(10%) 33455/-(10%)
अनुसूचित जाती  8280/-(5%) 12355/-(5%) 16728/-(5%)
अनुसूचित जमाती  8280/-(5%) 12355/-(5%) 16728/-(5%)

 

  • वरील दिलेल्या सर्व रकमा या एकूण रकमेच्या 10% आहे किंवा 5% आहेत.
  • जर तुमच्याकडे 2.5 एकर शेती असेल तर तुम्हाला 3HP सौर मोटार या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • जर तुमच्याकडे 5 एकर शेती असेल तर तुम्हाला 5HP सौर मोटार या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • जर तुमच्याकडे 10 एकर शेती असेल तर तुम्हाला 7.5HP सौर मोटार या योजनेअंतर्गत दिली जाते.

 

Solar Pump Yojana ची पात्रता.

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • उमेदवाराकडे स्वतःची शेती असावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या नावा वरती महाराष्ट्र महावितरण विजेचे कनेक्शन नसावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या शेतामध्ये विहीर किंवा शेततळे किंवा बोर किंवा इतर प्रकारचे पाण्याचे मध्यम असले पाहिजे.

Solar Pump Yojana Maharashtra 2024

 

Solar Pump Yojana साठी लागणारी कागदपत्रे.

  • अर्ज करणार उमेदवारांचे रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पत्त्याचा पुरावा किंवा ओळखपत्र या दोन्हीपैकी एक असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्याचा उमेदवाराकडे शेतीचे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे 7/12 किंवा 8अ इतर काही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांचा मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.

 

Solar Pump Yojana अर्ज कुठे करावा.

  • मुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी तुम्ही Solar Pump Yojana official website ला भेट द्यावी लागते म्हणजे www.mahadiscom.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री सौर पंप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


  • जर तुम्हाला स्वतः अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील ग्राहक सेवा केंद्रात जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

 

तुमच्या मनातील काही प्रश्न FAQ:

  1. अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जाची माहिती कुठे पहावी?
    अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जाची अधिक माहिती पाहण्यासाठी www.mahadiscom.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  2. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे?
    मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा मुख्य उद्दिष्ट हा प्रत्येक शेतकरी बांधवास शेतीमध्ये सौर पंप बसवणे हा आहे.
  3. अर्ज करणारा उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला किती टक्के अनुदान दिले जाते?
    अर्ज करणारे उमेदवार हा सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 90% पर्यंत अनुदान दिले जाते.
  4. अर्ज करणार उमेदवार हा अनुसूचित जाती जमाती मधील असेल तर किती टक्के अनुदान दिली जाते?
    अर्ज करणारे उमेदवार हा अनुसूचित जाती जमाती मधील असेल तर त्या उमेदवारास 95% अनुदान दिले जाते.
  5. कृषी सौर पंपाचा मुख्य फायदा काय आहे?
    कृषी सौर पंपचा मुख्य फायदा हा आपल्या शेतामध्ये महावितरणचा वीज न वापरता व सौर ऊर्जा वर चालणारी वीज वापरून आपण १००% फ्री वीज वापरू शकतो.

 

  • मित्रांनो आता तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना बद्दल आम्ही संपूर्ण व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला या लेखांमध्ये कळालेच Solar Pump Yojana काय आहे, व अर्ज कसा करावा व पात्रता काय आहे, व इतर बाबी.

 

google pay loan apply online in marathi 2024 | गुगल PAY कर्ज फक्त 2 मिनिटां घ्या, असा करा अर्ज.

google pay loan apply online in marathi 2024: गुगल PAY कर्ज फक्त 2 मिनिटां घ्या. जसे की सर्वांनाच कर्ज हवे असते व ते पण कमी व्याजदरा मध्ये हवे असते त्यामुळे आम्ही आपल्यासाठी आज google pay loan apply online in marathi कसे तुम्हाला घेता येईल व किती कर्ज तुम्हाला गुगल पे च्या माध्यमातून मिळेल व किती त्याला व्याजदर आहे प्रति महिना किती EMI तुम्हाला भरावा लागतो याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला Google pay कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याकडे Google pay payment App असले पाहिजे
  • जर तुमच्याकडे Google pay app नसेल तर Play Store वरून ते install करून घ्यावे व त्यावर तुमचे account उघडून करून घ्या.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


 

PM Modi Free Laptop Yojana 2024 | PM मोदी लॅपटॉप योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप मिळणार, असा करा अर्ज.

PM Modi Free Laptop Yojana 2024: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी भारत सरकार द्वारे तुम्हाला फ्री मध्ये लॅपटॉप मिळत आहे PM Modi Free Laptop Yojana 2024 या योजनेअंतर्गतसर्व गरजू विद्यार्थ्यांना व व टेक्निकल क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत फ्री मध्ये लॅपटॉप भारत सरकार देत आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

  • भारत सरकार आपल्या देशातील सर्व विद्यार्थी बांधवांसाठी पीएम मोदी फ्री लॅपटॉप ही योजना सुरू करत आहे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता व तुम्हाला सुद्धा फ्री लॅपटॉप मिळू शकते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करावा लागतो व अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद यांच्याद्वारे या ही योजना अमलात आणण्यात आली आहे व या वेबसाईटवर अर्ज करून तुम्ही फ्री मध्ये लॅपटॉप घेऊ शकता या योजनेचे नाव एक लॅपटॉप एक विद्यार्थी असे आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


 

Gramin Bank Loan Apply | ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, असा करा अर्ज.

Gramin Bank Loan Apply: ग्रामीण बँक कडून 50,000 हजार ते 20,00,000 लाखापर्यंत कर्ज मिळवा, आज आपण Gramin Bank Loan Apply साठी कोणते कागदपत्र लागतात, व पात्रता काय आहे, व ग्रामीण बँक मध्ये किती प्रकारचे कर्ज आपल्याला मिळतात, व कोणते कर्ज तुमच्या फायद्याचे आहे, व तुमच्या व्यवसायासाठी व इतर कामांसाठी तुम्हाला कोणते कर्ज जास्त फायद्याचे ठरेल, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Gramin Bank Loan In Marathi: जर आपण ग्रामीण बँक चा विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक च्या शाखा आहेत प्रत्येक राज्यांमध्ये ग्रामीण बँक ही वेगवेगळी असते सगळ्या बँकेचे व्याजदर हे वेगवेगळ्या असतात.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.